मनपाच्या आरोग्य केंद्रात चमत्कार ! लस न घेताच लसीकरणाचे प्रमाणपत्र

corona vaccine

औरंगाबाद – रस न घेता लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोविन ॲप हॅक करण्याचे प्रकार शहरात सुरूच आहेत. मंगळवारी मनपाच्या बायजीपुरा आरोग्य केंद्रावर तीन जणांनी लस न घेता प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनपा कर्मचाऱ्यांनी हा प्रकार लक्षात घेत तातडीने एका व्यक्तीचे रजिस्ट्रेशन रद्द केले. दोन जणांना प्रमाणपत्र मोबाईल वर गेले. त्यातील एका … Read more

कोरोनाच्या अँटीजेनपेक्षा आरटीपीचीआर चाचणी विश्वासार्ह; मनपाचा अहवाल

corona virus

औरंगाबाद – महापालिकेने आजवर केलेल्या अँटिजन चाचण्यांपेक्षा आरटीपीसीआर चाचण्यांतून अधिक प्रमाणात पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणीच अधिक विश्वासार्ह असल्याची माहिती औरंगाबाद पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी नुकतीच दिली. मार्च 2020 पासून ते आजपर्यंत औरंगाबाद महापालिकेने दहा लाखांपेक्षा अधिक नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. यापैकी 91 हजार 932 नागरिकांचे अहवाल कोरोना … Read more

सावधान ! कोरोनानंतर आता डेंग्यूचा धोका, दोन दिवसांत आढळले तब्बल 27 रुग्ण

dengue-malaria

औरंगाबाद – वातावरणातील बदलामुळे सर्दी खोकला सह व्हायरल फीव्हरचे रुग्ण सध्या शहरात वाढत आहेत. शासकीय रुग्णालयात खाजगी रुग्णालय देखील फुल होत आहेत. काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने व्हायरल फीव्हर ने त्रस्त रुग्णांची वाढ होत असून यातच जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची डोके वर काढले आहे. मागील दोनच दिवसात डेंग्यूच्या 27 रुग्णांची भर पडली असल्याची माहिती समोर येत … Read more

कोरोना काळात झालेल्या खर्चाचा हिशोब द्या !

औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या काळात झालेला एकूण खर्च, थकीत असलेली देणी याबाबतची माहिती तातडीने द्यावी, असे पत्र महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी भांडार विभागाला दिले आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आरोग्य विभागासाठी दोन आरोग्य वैद्यकीय अधिकारी दिले होते. दरम्यान डॉ. पाडळकर यांचा अतिरिक्त पदभार नुकताच काढण्यात आला आहे. त्यानंतर डॉ. मंडलेचा यांनी … Read more

सकारात्मक ! ग्रामीण भागात आजपासून पाचवी ते सातवी शाळांच्या वाजणार घंटा

औरंगाबाद – मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे तसेच लॉकडाऊन मुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी गेल्या दीड वर्षापासून प्रत्यक्ष शिक्षण प्रवाहापासून दूर आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी आज पासून ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू केली जाणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी केली आहे. शिक्षक दिनानिमित्त शहरातील एमजीएम विद्यापीठातील रुख्मिणी सभागृहात आयोजित आदर्श … Read more

‘त्या’ घोटाळ्यातील मास्टर माईंड चा शोध सुरू

औरंगाबाद – शहरातील पहाडसिंगपुरा भागातील डीकेएमएम महाविद्यालयातील मनपाच्या लसीकरण केंद्रावर 16 नागरिकांना बोगस लस प्रमाणपत्र दिल्याचे नुकतेच उघडकीस आले. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणातील मास्टरमाइंड व्यक्तीचा आता पोलीस तसेच मनपाकडून शोध घेण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी अद्याप लाभार्थ्यांना हात लावलेला नाही. गरज पडली तर लाभार्थ्यांना ही विचारावे लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. डीकेएमएम … Read more

कोरोनाची दुसरी लाट ओसरताच; लसीकरण केंद्रावरील गर्दी ओसरली

औरंगाबाद – सध्या शहरात लसींचा साठा वाढताच नागरिकांचा प्रतिसाद थंडावला असून, दररोज सुमारे चार ते पाच हजार एवढेच लसीकरण होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या टोकनसाठी लसीकरण केंद्रावर लागणाऱ्या रांगा आता बंद झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून लस घेण्यासाठी रांगेत धक्काबुक्की होत असल्याचे चित्र होते पण महापालिकेकडे सध्या एक लाखापेक्षा जास्त कोविशिल्ड लसी आहेत. असे असताना … Read more

शाळा सुरू करण्यासाठी पालक, शिक्षकांकडून #आताशाळासुरुकरा ट्रेंड

औरंगाबाद – कोरोना महामारी च्या नावाखाली लॉकडाऊन लावल्याने मागील 18 महिन्यांपासून राज्यातील शाळा शासन व प्रशासनाने बंद केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे त्यामुळे आता पालक आणि शिक्षकांनी कंटाळून अखेर सोशल मीडियावर #आताशाळासुरुकरा हा ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. युनिसेफच्या मते मागील सहा महिन्यांपासून शाळा बंद असल्याने, मुलांवर याचा गंभीर परिणाम … Read more

औरंगाबाद : शहरात 2 आणि ग्रामीण मध्ये 11 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

  औरंगाबाद : गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या 18 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 2, तर ग्रामीण भागातील 11 रुग्णांचा समावेश असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 623 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 867 रुग्ण … Read more

दररोज किती कोरोना प्रकरणे झाली कि तिसर्‍या लाट आल्याचे मानले जाईल ? तज्ञांचे मत जाणून घ्या

corona

नवी दिल्ली । भारतातील कोरोना प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर आता हळूहळू कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामधील नवीन रुग्णांची संख्या आता दररोज 42 हजारांच्या वर गेली आहे. गेल्या चोवीस तासांत देशात कोविडच्या 43 हजाराहून अधिक नवीन घटना घडल्या आहेत. त्यामुळे देशात तिसरी लाट ठोठावण्याची शक्यता निर्माण आहे. कोरोनाची ही वाढती आकडेवारी पाहता … Read more