देशातील कोरोनारुग्णांची संख्या ५ हजार पार, जाणुन घ्या ताजी आकडेवारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतामध्ये कोरोना विषाणूचा कहर थांबायचे नाव घेत नाही आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोविड -१९ चे ४७१४ ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर आतापर्यंत एकूण ५२७४ रुग्णांची पुष्टी झाल्याची नोंद आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १४९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. ४१० लोक बरे अथवा घरी सोडण्यात आले आहेत.एकूण पुष्टी झालेल्या … Read more

महारूगडेवाडी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व्हेंटीलेटरवर; रुग्णाच्या संपर्कातील 35 जण विलगीकरण कक्षात

महारुगडेवाडी येथील कोरोनाबाधित रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

मुंबईत विना मास्क बाहेर पडल्यास, आता गुन्हा दाखल होणार

मुंबई । करोनाचा शहरातील वाढता संसर्ग पाहता मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. महापालिकेने मुबंईत मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. आता विना मास्क घराबाहेर पडल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी हे आदेश दिले आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आवश्यक असल्याचं अनेक अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे कोणत्याही … Read more

काय आहे WHO? जाणून घ्या अमेरिका – चीन यांच्यातील वादाचे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत हाहाकार उडाला आहे. कोरोनामुळे मृत्यूची संख्या दररोज वाढत आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १२ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोविड -१९ साथीच्या आजाराशी संबंधित वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) वर संताप व्यक्त केला आहे. डब्ल्यूएचओने चीनकडे अधिक लक्ष दिले असल्याचा आरोप करत ट्रम्प यांनीही … Read more

जगभरात आत्तापर्यंत कोरोनामुळे ८० हजार जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूची संख्या बुधवारी ८०,०००च्या वर गेली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या कोरोनाव्हायरस रिसोर्स सेंटरने जाहीर केलेल्या डेटामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. जगभरात संक्रमणाच्या १,४३१,३७५ घटनांसह एकूण ८२,१४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त, जगभरात आतापर्यंत विषाणूची लागण झालेल्या ३०१,३८५ लोक बरे झाले आहेत. इटली, स्पेन, ब्रिटन आणि फ्रान्समध्ये मृत्यूचे … Read more

न्यूयॉर्क शहरात मृतांची संख्या ३२०० पार, स्पेनमध्ये एका दिवसात ७०० जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे न्यूयॉर्क शहरात मरण पावलेल्या लोकांची संख्या मंगळवारी ३;२०० पेक्षा जास्त झाली, वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील ९/ ११ च्या हल्ल्यात ठार झालेल्यांपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सनही आयसीयूमध्ये दाखल झाले आहेत, बहुधा जगातील हज पहिला मोठा नेता आहे,जो या विषाणूचा बळी ठरला आहे. जगभरात या विषाणूचा प्रादुर्भाव … Read more

मला देशद्रोही म्हणालात तरी हरकत नाही, पण मोदीजी तुम्ही यावेळी चूकलाय..!! – कमल हासन

राष्ट्रहित लक्षात घेऊन देशाची उन्नती हवे असणारे आवाज कुठूनही आले की त्यांना तात्काळ चिरडून टाकण्यासाठी आणि त्यांची बदनामी करण्यासाठी आपली ट्रोल आर्मी तुटून पडते आणि अशा आवाजांना राष्ट्र-विरोधी करारही दिला जातो. आज मी ही हिंमत केली आहे. ज्याला कुणाला मला राष्ट्र-विरोधी म्हणायचे आहे त्याला खुशाल म्हणू दे. परिणामतः या प्रकारच्या मोठ्या संकटासाठी जर सामान्य लोकसंख्या तयार नाही तर यासाठी त्यांना दोषी ठरवता येऊ शकत नाही.

घाबरु नका, All is Well | कोरोनाशी लढून जिंकलेल्या ६ माणसांच्या जिद्दीची गोष्ट

कोरोनाशी लढा चालू असताना या आजारातून बाहेर पडलेल्या लोकांना, सोबतच आजाराची भीती बाळगलेल्या लोकांना मानसिकदृष्ट्या खंबीर रहायला मदत करणं फार गरजेचं आहे. एक सुजाण आणि संवेदनशील भारतीय नागरिक म्हणून तुम्ही हे समजून घ्याल ही आशा नक्कीच आहे.

सरकारचा मोठा निर्णय- २.८२ कोटी पेन्शनधारकांना १,४०० कोटी रुपये जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ च्या जागतिक साथीमध्ये केंद्र सरकारने गरिबांना मोठा दिलासा दिला आहे. वृद्धावस्था, विधवा व अपंग पेंशनधारकांना सरकार एक हजार रुपये अतिरिक्त देणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती दिली. केंद्रीय कृषिमंत्री म्हणाले, मोदी सरकारने वृद्धापकाळासाठी, विधवा व अपंग निवृत्तीवेतनधारकांना सर्वसाधारण पेन्शन व्यतिरिक्त १००० रुपयांच्या पूर्वजातीय रकमेपैकी ५०० च्या … Read more

“नागरिकांचे जीवच गेले तर ते परत आणायचे कसे ?”शिवराज सिंह चौहान यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात सध्या भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. २०० हुन अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांला आपले प्राण गमवावे लागले आहेत.सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही कोरोनाने सोडलं नाही. याला अटकाव घालण्यासाठी मोदी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. आता हा लॉकडाउन संपण्याचा काळ जस जसा जवळ … Read more