हॉटेल आणि रेस्टॉरंट्सच्या मेन्यू कार्डसंदर्भात सरकारने जारी केले नवीन नियम, आता अन्नातील पौष्टिक मूल्याबद्दल माहिती देणे आवश्यक असणार
नवी दिल्ली । फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) मेनू लेबलिंगसाठी महत्त्वाचे पाऊल उचलताना एक नवीन नियम तयार केला आहे. ज्याअंतर्गत आता रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्डमध्ये आहाराचे न्यूट्रिशन व्हॅल्यू लिहिणे आवश्यक असेल. यावरून आपल्या अन्नामध्ये किती कॅलरी आहे हे आपल्याला कळेल. एवढेच नव्हे तर मेन्यूचे लेबलिंग करताना पोषक तत्त्वांचे प्रमाण देखील लिहावे लागेल. भारत … Read more