कोरोना काळात भासते आहे पैशांची कमतरता, Credit Card द्वारे करा क्रेडिट कार्ड बिल पेमेंट
नवी दिल्ली । देश सध्या कोरोनाव्हायरसच्या दुसर्या लाटेशी झुंज देत आहे. कोरोना काळात लोकांना बर्याचदा पैशाची कमतरता भासते. अशा परिस्थितीत, आपण आपल्या मित्रांकडून किंवा कुटूंबाकडून पैसे घेता. तुमच्याकडेही जर क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी पैसे नसल्यास घाबरून जाण्याची गरज नाही कारण आज आम्ही तुम्हाला एक असा मार्ग दाखवतो की, तुम्ही क्रेडिट कार्डद्वारेही क्रेडिट कार्डचे (Credit Card) … Read more