AUS vs WI Test : वेस्ट इंडिजने 27 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी जिंकली; ब्रायन लाराच्या डोळ्यात आनंदाश्रू

AUS vs WI Test Result

AUS vs WI Test : वेस्ट इंडिजने (West Indies Cricket) मोठा इतिहास रचला आहे. गब्बा येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने ८ धावांनी थरारक विजय मिळवला आहे. पदार्पणाच्या सामन्यात शामर जोसेफने हेझलवुडचा त्रिफळा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला. महत्वाचे म्हणजे तब्बल 27 वर्षांनंतर वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकला आहे. या विजयानंतर वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर … Read more

5.3 कोटी क्रिकेटप्रेमींनी Live बघितला IND Vs NZ सामना ; Disney Plus Hotstar ने मानले आभार

Disney Plus Hotstar world cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सूरु असलेल्या वर्ल्डकप सामन्यात भारताने बुधवारी न्यूझीलंडवर मात करून सलग नववा सामना जिंकत फायनल मध्ये दिमाखदार प्रवेश केला. त्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटचा किंग कोहलीने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडत आपले एकदिवशीय सामन्यातील 50 वेळ शतक पूर्ण केले आणि त्यामुळे मॅचला चारचांद लागले. एकीकडे हे होत असताना कोहलीने खेळलेली विराट … Read more

World Cup 2023 : BCCI ने केली मोठी घोषणा!! आता स्टेडियममध्ये मोफत मिळणार ‘ही’ गोष्ट

World Cup 2023 bcci

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात  5 ऑक्टोबर पासून क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा (World Cup 2023) थरार सुरु झाला असून क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. भारत क्रिकेट हा खेळ एखाद्या धर्माप्रमाणे मानला जातो. त्यामुळे प्रत्येक क्रिकेट सामन्यात मैदाने खचाखच भरली जातात. त्यातच आता या क्रिकेट प्रेमींसाठी भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच BCCI मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, … Read more

Rohit Sharma नंतर टीम इंडियाचा पुढील कॅप्टन कोण?? गावस्कर यांनी घेतली ‘ही’ 2 नावं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या भारतीय क्रिकेट संघाची धुरा रोहित शर्मा कडे आहे. येत्या 2023 आशिया कप आणि विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करेल. परंतु रोहितचे वय आत्ता 36 आहे, अशावेळी त्याच्यानंतर भारतीय संघाचे कर्णधारपद कोणाला मिळेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. रोहितनंतर हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाची धुरा जाईल अशा चर्चा कायमच … Read more

IPL 2023 सामन्यांचे थेट प्रसारण कुठे अन् कसे पाहणार? चला जाणून घ्या

IPL 2023 Live Streaming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटचा कुंभमेळा असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 16 व्या हंगामाला 31 मार्च पासून सुरुवात होत आहे. भारतीय क्रिकेटप्रेमी दरवर्षी आयपीएलची वाट उत्सुकतेने पाहत असतात. यंदाच्या आयपीएल मध्ये पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने असतील. हा सामना कुठे … Read more

BCCI चे चिफ सिलेक्टर चेतन शर्मा यांचा राजीनामा; नेमकं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा हे त्याच्या मुलाखतीतील वक्तव्यानंतर चांगलेच चर्चेत आले. चेतन शर्मांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे बीसीसीआयवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या दरम्यान चेतन शर्मा यांनी स्वतः आज आपल्या निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन … Read more

MS Dhoni दिसणार चक्क पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, सोशल मीडियावर फोटोने घातला धुमाकूळ

MS Dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । MS Dhoni : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त असला तरीही त्याच्या लोकप्रियतेत कमतरता आलेली नाही. आपल्या निवृत्ती नंतरही तो सर्वात लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक ठरला आहे. आता धोनीने नवीन आयपीएल हंगामासाठी तयारी सुरु केली आहे. सीएसकेचा कर्णधार असलेला धोनी एका जाहिरातीमध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. … Read more

महिला IPL साठी 5 संघ; पहा कोणकोणत्या शहरांचा समावेश

Women IPL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीसीसीआयने महिला आयपीएलच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. महिला आयपीएलच्या पाचही संघाची घोषणा आज करण्यात आली आहे. यामध्ये अहमदाबाद, मुंबई, बेंगळुरू, दिल्ली आणि लखनऊचे संघ असतील. या बोलीतून बीसीसीआयला 4669.99 कोटी रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. 𝐁𝐂𝐂𝐈 𝐚𝐧𝐧𝐨𝐮𝐧𝐜𝐞𝐬 𝐭𝐡𝐞 𝐬𝐮𝐜𝐜𝐞𝐬𝐬𝐟𝐮𝐥 𝐛𝐢𝐝𝐝𝐞𝐫𝐬 𝐟𝐨𝐫 𝐖𝐨𝐦𝐞𝐧’𝐬 𝐏𝐫𝐞𝐦𝐢𝐞𝐫 𝐋𝐞𝐚𝐠𝐮𝐞. The combined bid valuation is … Read more

Gautam Adani ची आता क्रिकेटच्या मैदानावरही एंट्री, मुकेश अंबानींना देणार टक्कर

Gautam Adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले Gautam Adani हे महिलांच्या क्रिकेट लीग (WIPL) मधील टीम खरेदी करणार असल्याची चर्चा सध्या चांगलीच जोर धरू लागली आहे. वास्तविक, अदानी ग्रुपने महिलांच्या क्रिकेट लीगमधील टीम खरेदी करण्यास रस दाखविला आहे. अदानी यांच्या ग्रुपशिवाय, हल्दीराम प्रभुजी, कॅप्री ग्लोबल, कोटक, आदित्य बिर्ला आणि टोरंटो ग्रुप देखील या … Read more

IPL 2023 ऑक्शनसाठीच्या खेळाडूंची अंतिम यादी जाहीर, 405 खेळाडूंवर लागणार बोली

IPL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इंडियन प्रीमिअर लीग 2023 च्या (IPL) तयारीला सुरुवात झाली आहे. या लीगआधी पार पडणाऱ्या मिनी ऑक्शनसाठी ची अंतिम यादी BCCI ने जाहीर केली आहे. या ऑक्शनसाठी एकूण 991 खेळाडूंनी आपल्या नावाची नोंद केली होती. मात्र त्यातील 369 खेळाडू 10 फ्रँचायझींनी निवडले आहेत. शिवाय फ्रँचायाझींनी अतिरिक्त 30 खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. … Read more