खळबळजनक!! संतापलेला सौरव गांगुली विराट कोहलीला नोटीस पाठवणार होता, पण….

Kohli Ganguly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय क्रिकेट मध्ये सर्वच काही आलबेल नाही अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे रागाच्या भरात कोहलीला थेट नोटीस पाठवणार होते अशी माहिती समोर येत आहे.विराट कोहली ने पत्रकार परिषदेत केलेल्या काही विधानामुळे नाराज झालेल्या गांगुली ने … Read more

पहिल्या डावात अर्धशतक झळकावताच विराट कोहली ‘या’ स्पेशल क्लबमध्ये झाला सामील

नवी दिल्ली । विराट कोहलीने 2022 वर्षाची सुरुवात संयमी अर्धशतकाने केली आहे. तिसऱ्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 79 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला 50 धावांचा टप्पाही गाठता आलेला नाही. टीम इंडियाने पहिल्या डावात 223 धावा केल्या होत्या. कागिसो रबाडाने 4 बळी घेतले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमान दक्षिण आफ्रिकेने 1 बाद 17 … Read more

यंदाची आयपीएल महाराष्ट्रात?? शरद पवारांकडून ग्रीन सिग्नल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी महाराष्ट्रात क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या आयपीएल मधील सर्व सामने महाराष्ट्रात होऊ शकतात. देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना आयपीएलच्या आयोजनाचा विषय अवघड बनला आहे. त्यानुसार बीसीसीआयचे आयपीएलचे सामने महाराष्ट्रात घेण्याचा विचार करत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याचे … Read more

IND vs SA: वांडरर्सवर चौथ्या डावात दक्षिण आफ्रिकेला कधीही चांगली कामगिरी करता आलेली नाही, आकडेवारी पहा

जोहान्सबर्ग । टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. बुधवारी, दुसऱ्या कसोटीच्यातिसऱ्या दिवशी भारतीय संघ दुसऱ्या डावात 266 धावा करून बाद झाला. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने अर्धशतके झळकावली. हनुमा विहारीनेही नाबाद 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. टीम इंडियाने पहिल्या डावात 202 धावा केल्या होत्या तर दक्षिण आफ्रिकेने 229 धावा केल्या … Read more

2022 चा पहिला आंतरराष्ट्रीय सामना कुठे खेळवला जाईल? कोणते दोन संघ भिडतील जाणून घ्या

new zealand

नवी दिल्ली । आतापासून अवघ्या काही तासांनी 2022 वर्ष सुरू होणार आहे. टी-20 विश्वचषकासह यंदा भरपूर क्रिकेट खेळले जाणार आहे. वर्षातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना कधी आणि कुठे खेळवला जाईल, याचा विचार सर्व क्रिकेटप्रेमी करत असतील. तर जाणून घ्या की हा सामना 1 जानेवारीपासून माउंट मौनगानुई येथे कसोटी सामना म्हणून खेळला जाईल. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात … Read more

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय; कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने तब्बल 113 धावांनी भारताने ही कसोटी मारली असून या सामन्यात गोलंदाजांनी विशेष कामगिरी केली आहे. केएल राहुलचे शतक आणि भारतीय गोलंदाजांची अचूक कामगिरी हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. या विजयासह भारताने 3 कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी … Read more

न्यूझीलंड क्रिकेटला धक्का!! दिग्गज खेळाडूची निवृत्तीची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलरने निवृत्तीची घोषणा केली आहे. 37 वर्षीय रॉस टेलरने तब्बल 17 वर्ष न्यूझीलंड क्रिकेटची सेवा केली. बांगलादेश विरुद्धच्या आगामी मालिकेनंतर टेस्ट क्रिकेटमधून तर ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स विरुद्धच्या सीरिजनंतर वन-डे क्रिकेटमधून रिटायर होणार असल्याचे टेलरनं जाहीर केले. रॉस टेलर याने ट्विट करत म्हंटल की, आज मी मायदेशातील उन्हाळी … Read more

…तर चाहत्यांना स्टेडियमबाहेर काढले जाईल, बॉक्सिंग डे टेस्टसाठी ‘कोरोना प्लॅन’

मेलबर्न । ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात रविवारपासून सुरू होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीमुळे कोरोना विषाणूची प्रकरणे वाढणार नाहीत, असा विश्वास मेलबर्न क्रिकेट क्लब (MCC) ला आहे. कारण चाहत्यांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास त्यांना स्टेडियमबाहेर काढले जाईल. या वर्षी MCG वर प्रेक्षकांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही आणि स्थानिक मीडियानुसार 55,000 … Read more

Ashes Series: गाबा येथे जिंकण्यासाठी इंग्लंड पाहतोय 35 वर्षांपासून वाट,उद्यापासून सुरु होतोय क्रिकेटमधील थरार

नवी दिल्ली । 8 डिसेंबरपासून अ‍ॅशेस सीरिज सुरू होत आहे. ही क्रिकेटमधील सर्वात जुनी सीरिज आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड पुन्हा एकदा सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने अ‍ॅशेसमध्ये 2800 धावा केल्या आहेत. त्याला अ‍ॅशेसमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. … Read more

सचिन तेंडुलकरने 8 वर्षांपूर्वी सोडले क्रिकेट, अजूनही जगातील 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहे

मुंबई । महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरने सुमारे 8 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केले असेल, मात्र त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. कंझ्युमर इंटेलिजेंस कंपनी ब्रँडवॉचच्या वार्षिक रिसर्चनुसार, भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर या वर्षी ट्विटरवरील 50 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या लिस्टमध्ये सामील झाला आहे. उजव्या हाताचा फलंदाज असलेल्या सचिनने 50 प्रभावशाली व्यक्तींच्या लिस्टमध्ये अमेरिकन … Read more