धोनीच्या ‘या’ सवयीचा खुलासा सुनील गावस्कर यांनी केला
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल बर्याच गोष्टी माहिती असतील, परंतु अलीकडेच अनुभवी सुनील गावस्करने एमएस धोनीची एक सवय उघडकीस आणली असून त्यानंतर विराट कोहलीही या सवयीचे अनुसरण करीत असल्याचं म्हंटले आहे. महेंद्रसिंग धोनीची ही सवय आहे, ज्याबद्दल क्वचितच मीडियामध्ये छापले गेले असेल किंवा ऐकले गेले असेल. आणि ही सवय एमएसचे व्यक्तिमत्त्व म्हणून … Read more