महाराष्ट्रातील ‘या’ शहरात स्फोटकांचा मोठा साठा जप्त

Untitled design

  पुणे | प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील पिंपळवाडी येथे एका व्यक्तीकडे बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अभंग नामक व्यक्तीला अटक केली आहे.   पुणे ग्रामीण पोलीस आणि एटीएसच्या संयुक्त पथकाने ही कामगिरी केली. पोलिसांनी राजाराम अभंग याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.पोलिसांनी दिलेल्या … Read more

…म्हणून मित्रानेच जाळले मित्राच्या बायकोला

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख मैत्रीच्या नावावर काळिमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. मित्रानेच मित्राच्या बायकोच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. पंचवटीच्या गणेशवाड़ी परिसरातिल हरिसिद्धी अपार्टमेंटमध्ये रेखा बाळू मोरे ही महिला आपला नवरा, मुलगी आणि नवऱ्याचा मित्र रविंद्र भामरे यांच्यासोबत राहत होत्या. मात्र  रवींद्रने लग्न करून वेगळे राहावे अशी रेखा … Read more

रेस्टॉरंटच्या नावाखाली बिटॉस हॉटेलवर हुक्का बार आणि इतर अवैध धंदे सुरु

local news

मोहम्मदवाडीतील प्रकार; हुक्का बारना पोलिसांचाच आशीर्वाद ,अनेकदा तक्रार करनही पोलिसांचा कानाडोळा पुणे | सुनिल शेवरे एनआयबीएम मोहम्मदवाडी येथील बिटॉस रेस्टो एंड बार हॉटेलवर कायद्याप्रमाणे पुणे महापालिकेने सुचना करूनही कोंढवा पोलिसांनी कानाडोळा केल्याचा धक्कदायक प्रकार उघड़किस आला आहे. सदर हॉटेल हे सचिन ग्यानचंद अगरवाल यांच्या मालकीचे असून हे हॉटेल अमित जयकिशन गोयल आणि दिनेश मोहनलाल गुप्ता … Read more

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला

Women Rape

ठाणे | कॉलेजला चाललेल्या तरुणीवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे येथे घडला आहे. यामधे २२ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हाती आलेल्या माहीतीनुसार, निळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक मुलगा त्या तरुणीच्या गाडी जवळ आला. त्याने अचानक तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. तिच्या शरीरातून तीव्र … Read more