महामंडळातून बिनव्याजी कर्जाचे अमिषाने साडेतीन लाखाची महिलेची फसवणूक
सातारा | जिल्हा उद्योग केंद्र व अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ येथून एकूण 15 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्जाचे अमिष दाखवून 3 लाख 43 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. चंद्रकांत बापू कोळपे (वय- 29, रा. संगममाहुली), अमोल बबन साळुंखे (वय- 42, रा. चोरे … Read more