हॉटेलच्या जेवणात सापडला मेलेला उंदीर; ग्राहक थेट हॉस्पीटलमध्ये Admit

rat in meal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका ग्राहकाच्या शाकाहारी जेवणात मेलेला उंदीर सापडला. हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं. राजीव शुक्ला असे सदर बाधित ग्राहकाचे नाव असून याप्रकरणी बार्बेक्यू नेशन या रेस्तराँविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अजून तरी … Read more

Bilkis Bano Case : सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला दणका!! आरोपींच्या सुटकेचा निर्णय रद्द

Bilkis Bano Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक (Bilkis Bano Case) बलात्कारातील 11 आरोपींची शिक्षा माफ केली होती. मात्र आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दणका दिला आहे. आरोपींविरोधात ज्या राज्यात खटला चालवण्यात आला आणि शिक्षा ठोठावण्यात आली त्याच राज्याला शिक्षा देण्याबाबत अधिकार आहे असे कोर्टाने म्हंटल आहे. त्यामुळे गुजरात सरकार … Read more

धक्कादायक! भारत गौरव रेल्वेतील 40 प्रवाशांना विषबाधा; उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल

Bharat Gaurav Railway poisoned

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| चेन्नईहून पुण्याला येत असणाऱ्या भारत गौरव रेल्वेतील 40 प्रवाशांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सर्व प्रवाशांना तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार केल्यानंतर या 40 प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ससूनमधील डॉक्टरांनी दिली आहे. मुख्य म्हणजे, या सर्व घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्न चिन्ह निर्माण झाले … Read more

रिल्सचा नाद जीवावर बेतला; रेल्वेच्या धडकेत 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

railway track boy death due to reels

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या सोशलमीडियावर रिल्सचे प्रमाण अधिक वाढले आहे. लोकांचे मनोरंजन करणे व अधिक आत्मविश्वास बाळगून जीवावर बेततील असे स्टंट करणे हा जणू काही ट्रेंडच झाला आहे. ह्यामुळे अनेकजणांनी आपला जीव देखील गमवला आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेश मधील बरबंकी मध्ये घडली आहे.उत्तर प्रदेश मध्ये राहणाऱ्या 14 वर्षाचा फरमान गुरुवारी आपल्या काही … Read more

कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; येरवडा कारागृहात लावला गळफास

Jitendra Shinde Suicide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अहमदनगर येथील कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे याने आत्महत्या केली आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेऊन त्याने आपलं जीवन संपवलं आहे. आज पहाटेच्या सुमारास त्याने गळफास लावला. पोलिस पहाटे गस्तीवर गेले असताना पोलिसांना जितेंद्र शिंदेचा मृतदेह आढळून आला. कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणी जितेंद्र शिंदे हा मुख्य दोषी … Read more

Betting App Scam : 9 दिवसांत 1200 लोकांना गंडा; सट्टेबाजीच्या अँपमधून 1400 कोटींचा महाघोटाळा

Betting App Scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात मोबाईल द्वारे ऑनलाईन पद्धतीने सट्टेबाजी करणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. परंतु अशा प्रकारे सट्टेबाजी मध्ये फसवणूक आणि धोका होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे असं सरकार कडून सातत्याने सांगण्यात येते. मात्र तरीही लोकांच्या डोक्यात काही केल्या प्रकाश पडत नाही, आणि जास्त पैसे कमवण्याच्य नादात लोक अशा गोष्टींना बळी पडतात. अशीच एक … Read more

धक्कादायक! Iphone घेण्यासाठी 8 महिन्यांच्या बाळाला विकले; जन्मदातेच निघाले वैरी

IPHONE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयफोन खरेदी करण्याची इच्छा सर्वांचीच असते. मात्र आयफोनची इच्छा आपल्या बाळालाही विकायला भाग पाडू शकते हे पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या नुकत्याच एका घटनेने दाखवून दिले आहे. याठिकाणी आयफोन खरेदी करण्यासाठी नराधम मातापित्याने आपल्या आठ महिन्यांच्या बाळाला विकून टाकले आहे. दुसऱ्या मुलाला देखील विकण्याचा प्रयत्न करत असताना हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. … Read more

तलाठ्याने घेतली 5 हजारांची लाच, पण पोलिसांना समोर पाहताच पैसे गिळले (Video)

_allegedly swallowed money viral video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवर सरकारी अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना लुबाडून त्यांच्याकडून लाज घेतल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता मध्य प्रदेशातील कडनी या गावात देखील अशीच घटना घडली आहे. याठिकाणी गावातील एका तलाठयाने एका व्यक्तीकडून पाच हजार रुपयांची लाच घेतली खरी परंतु आपल्यासाठी रचलेला हा सापळा आहे हे लक्षात येताच सदर तलाठ्याने ते पैसे चक्क … Read more

तुझे तुकडे तुकडे करून….; अयोध्या पौळ यांना संतोष बांगर समर्थकांकडून धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ पाटील आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून टीका टिपणी होताना दिसते. मात्र यावेळी आता अयोध्या यांनी संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संतोष बांगर यांच्याकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचा आरोप पौळ यांनी केला आहे. उद्या जर … Read more

सासूने जावयाला पेट्रोल टाकून पेटवले; कुठे घडला धक्कादायक प्रकार?

Mother-in-law sets fire to son-in-law

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याकडे जावयाच्या प्रत्येक शब्दाला सर्वात जास्त महत्व दिले जाते. त्याचा मान ठेवणे हे मुलीची कुटुंबीयांचे कर्तव्यच असते. मात्र बिहारमधील वैशाली जिल्हात याच्या उलट एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका सासूनेच आपल्या जावयावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्याच्यावर पाटणा पीएमसीएचमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र याघटनेमुळे संपूर्ण … Read more