दारुच्या नशेत डोक्यात वीट घालून निर्घृण खून
सांगली प्रतिनिधी | तासगाव येथे जुन्या भांडणाचा राग आणि मोबाईल बघायला न दिल्याचे कारणातून सेंट्रींग काम करणार्या कामगाराने आपल्या सहकारी कामगाराचा दारुच्या नशेत डोक्यात वीट घालून खून केला. तासगाव कृषी विभागाच्या मागील बाजूस सुरू असलेल्या नवीन बेदाणा मार्केटच्या बिल्डींगमध्ये रात्री साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. सन्मुख कांबळे असे मयत तरुणाचे नाव असून दुर्गाप्पा जंगम … Read more