धक्कदायक ! नगरसेविकेच्या पतीचा स्वतःच्याच मुलीवर बलात्कार
कोल्हापूर | नगरसेविकेच्या पतीने स्वतःच्याच मुलीवर बलात्कार केल्याची धक्कदायक बाब समोर आली आहे. नगरसेविकेचा पती गेल्या ३ वर्षांपासून स्वतःच्याच १० वर्षाच्या मुलीवर बलात्कार करत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे कोल्हापूर आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी वडीलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील नगरसेविकेचा आरोपी पती मोठा उद्याजक आहे. सुरुवातीला … Read more