Dussehra 2024 | दसऱ्याला शस्त्रपूजन का केले जाते ? जाणून घ्या इतिहास आणि यंदाचा शुभमुहूर्त

Dusshera 2024

Dussehra 2024 | आपल्या भारतामध्ये प्रत्येक सण हा मोठ्या उत्सवाने आणि आनंदाने साजरा केला जातो. कारण आपल्या प्रत्येक सणामागे एक इतिहास आणि संस्कृती दडलेली असते. आणि तीच संस्कृती पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी आणि आपला वारसा पुढच्या पिढीच्या हातात देण्यासाठी प्रत्येक सण आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हे नवरात्रीचे सेलिब्रेशन चालू आहे. … Read more

दसऱ्यात हे मुस्लिम कुटुंब 5 पिढ्यांपासून बनवतात रावणाचा पुतळा; दीड महिना वर्ज करतात मांसाहार

Ravan Dummy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. आणि भारतात प्रत्येक जाती धर्माचा सण हा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. भारताचे हे वैशिष्ट्य आहे की, सगळे लोक मिळून एकत्र हे सण साजरे करतात. ईद असो दसरा असो किंवा दिवाळी असो सगळेजण एकत्र मिळून सहभाग घेतात. नुकतेच आता दसरा तोंडावर आलेला … Read more

पुणेकरांचा थाटच वेगळा! दसऱ्याच्या दिवशी तब्बल 10 हजार पेक्षा जास्त वाहनांची खरेदी

New Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्वात जास्त वाहनांची खरेदी करण्यात येते. यावर्षी पुणेकरांनी देखील दणक्यात वाहनांची खरेदी केल्याचे चित्र दिसत आहे. कारण, नवरात्रोत्सवात पुणेकरांनी 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान 10,872 वाहनांची खरेदी केली आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेने यावर्षी वाहनांच्या विक्रीत जास्त वाढ झाली आहे. गेल्या वर्षी पुण्यात 9,051 वाहनांची खरेदी करण्यात आली होती. मात्र … Read more

राणेंची राजकारणातून निवृत्ती; दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठी घोषणा

nitesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. निलेश राणे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर ही मोठी घोषणा केली आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. निलेश राणे यांची पोस्ट निलेश राणे यांनी … Read more

अबब! या गावात चक्क रावणाची केली जाते पूजा; जाणून घ्या यामागील कारण

Ravan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू परंपरेमध्ये दसरा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी आपण रावणाचे दहन करून वाईट शक्तींचा पराभव करतो. परंतु अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात याचं रावणाची मनोभावे पूजा केली जाते. तसेच याठिकाणी रावणाला देवता समान पुजले जाते. ही प्रथा गेल्या अनेक काळापासून गावात चालत आलेली आहे. आज आपण याचं प्रथेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. … Read more

ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिना असेल सणासुदीच्या लगबगीचा; जाणून घ्या सण आणि त्यांच्या तारखा

Festival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पितृपक्षाचा काळ संपला की लगेच नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. त्यानंतर लगेच दसरा आणि दिवाळी सण लगबग करत येतात. नोव्हेंबर महिना सुरू झाला की, हिवाळ्याची चाहूल जाणवू लागते. थोडक्यात काय तर याकाळात राज्यात शरद ऋतूच्या आगमनासह अनेक सण उत्सव देखील चालू होतात. एकदा नवरात्रीला सुरुवात झाली की, त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतचा काळ सण उत्सवांनीच भरलेला … Read more

दसऱ्याच्या दिवशी शरद पवारांची सभा, तर नंतर अजित पवारांचा राज्यव्यापी दौरा

ajit pawar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) हे दोन्ही गट संघटन बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दसऱ्यानंतर राज्यव्यापी दौरा सुरू होणार आहे. तर दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात शरद पवार यांची भव्य सभा पार पडणार आहे. त्यामुळे हे दोन्ही गट निवडणुकांमध्ये बाजी मारण्यासाठी सज्ज … Read more