शेततलावासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात दोन भावांचा बुडून मृत्यू

गडचिरोली प्रतिनिधी | विटभट्टीवरील राख आणण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा शेततलावासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज १८ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास तालुक्यातील बोदली शेतशिवारात घडली. मुन्ना मनोहर मेश्राम (१३) व किसन जगदिश मेश्राम (१३) दोन्ही रा. बोदली अशी मृतक भावांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार मुन्ना व किसन हे चुलत भाऊ … Read more

जावळीत २३ वर्षीय महिलेचा पाण्याने घेतला बळी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यातील जावळी तालुका दुष्काळाने होरपळला आहे. अशात वेळे ढेन या गावातील एका २३ वर्षीय महिलेचा पाण्याने बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दुपारी घडला. स्वाती भगवान कोकरे असे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव अाहे. वयाच्या २३ व्या वर्षी असं मरण आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील नळ पाणीपुरवठा योजना तोकडी पडत … Read more

बलगवडेत मुलास पोहायला शिकवायला गेलेल्या वडिलांचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे तासगाव तालुक्यातील आरवडे येथील अमित वाघ हे आपल्या लहान मुलास पोहायला शिकवत असताना बलगवडे येथील विहिरीत पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अमित हे सकाळी नातेवाईकांसह बलगवडे -आरवडे रोडलगत कापूर ओढ्याकाठी असणाऱ्या विहिरीत लहान मुलास पोहायला शिकविण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानकपणे ते विहिरीत पडले. विहिरीत ४० ते ५० फूट पाणी असल्यामुळे … Read more

एका दिवसात तीन जणांच्या आत्महत्या, भावी नवरदेवासह अज्ञात वृद्धेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पोलीसांच्या ताब्यात

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरातील उस्मानपुरा भागातील २० वर्षीय तरुणाने व बजाजनगर येथील वाहनचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर फुलंब्री येथील एका रुग्णालयामागे एका 65 वर्षीय अज्ञात वृद्ध महिलेने गळफास घेतल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. रोहित गौतम रुपटक्के(वय 20 वर्षे, रा. मिलिंदनगर,उस्मानपुरा), परमेश्‍वर रघुनाथ मरकंटे (वय 39 वर्षे, मूळ गाव भोकसखेडा, ता. देगलूर, जि. … Read more

मालवाहू वाहन पलटून १ ठार, १८ जखमी

Untitled design

जळगाव प्रतिनिधी |वाल्मिकी जोशी ,  चोपडा येथून जवळच असलेल्या काजीपुरा फाट्यापुढे आज मालवाहू वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर १८ मजूर जखमी झाले आहेत. या संदर्भात अधिक असे की, आज सुमारास मालवाहू गाडी 30 ते 35 मजूरांना घेवून अडावदहून शिरपूरकडे जात असताना अचानक पलटी झाली. या अपघातात समोरून येणाऱ्या मोटार सायकलस्वारचा मृत्यु … Read more

मुळशी धरणात विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Untitled design

पौड प्रतिनिधी |मुळशी धरण पाहण्यासाठी गेलेल्या भरती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे हे तिन्ही विद्यार्थी महाराष्ट्रा बाहेरचे आहेत. तर या मृतांमध्ये २ मुलांचा आणि एका मुलीचा समावेश आहे. Pune: Three students of Bharti University drowned in the Mulshi Dam today morning. The deceased have been identified as Sangita Negi, Shubham Raj … Read more

मतदान प्रक्रियेचे कामकाज आटोपून परतताना कर्मचार्‍याचा मृत्यू

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेचे कामकाज आटोपून परतताना लिपीकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. कृष्णा भरत सोनवणे, असे संबंधित लिपीकाचे नाव आहे. त्र्यंबकेश्वरहून परतताना नाशिक बस स्थानकावरच त्यांना काळाने गाठले. कृष्णा भरत सोनवणे हे लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील नूतन इंग्लिश शाळेवर कर्तव्य बदावत होते. कर्तव्य बजावल्यानंतर सोमवारी सायंकाळी ते घरी परत … Read more

जिंतुर मध्ये तलावात बुडुन दोन मुलांचा मृत्यू

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे तलावात पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दि २४ एप्रिल रोजी जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी येथे घडली. यामुळे कुऱ्हाडी गावावर शोककळा पसरली असून मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले आहेत. कुऱ्हाडी गावात असणाऱ्या तलावात पोहण्यासाठी करण सुभाष निकाळजे वय १० वर्षे व पवन दिलीप आडे १० वर्षे हे … Read more

अपंग वृद्धाचा आगीत होरपोळून मृत्यू

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई  अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे एका६० वर्षीय अंपग वृद्धाचा खाटेवर झोपून असलेल्या अवस्थेत जागीच जळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९वाजता घडली हरिदास बालाजी वाघमारे वय६०वर्षे रा.शेंदूरजना बाजार जिल्हा अमरावती असे मृतकाचे नावं आहे,माहितीनुसार सदर मृतक व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होता पायाने अपंगत्व आलेल्या अवस्थेत तो अनेक … Read more

थंडीने गारठून नागपुरात दोघांचा मृत्यू

unnamed file

नागपूर | गत दोन दिव्सनपासून उपराजधानीचे तापणात कमालीची घट झाल्याने कडाक्याची थंडी आहे. यासोबतच उत्तर भारतातून आलेली थंडीची लाट यामुळे नागपूरचा पॅरा ३.५ अंशावर आला आहे. यातच उघड्यावर राहणाऱ्या दोन व्यक्तींचा कडाक्याच्या थंडीने गारठून मृत्यू झाला. सीताबर्डी आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना शनिवारी उघडकीस आल्या. विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फूटपाथवर एका ५० ते ६० … Read more