वाजिद खान यांच्या आईलाही कोरोनाची लागण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार वाजिद खान यांचे सोमवारी रुग्णालयात निधन झाले. त्यांचे निधन कार्डियाक अरेस्टने झाल्याचे साजिद खान यांनी स्पष्ट केले आहे. त्याआधी त्यांना किडनीशी संबंधित काही आजार होते. मात्र त्यांना कोरणाचे संक्रमण झाले होते. त्यांच्यासोबत रुग्णालयात त्यांची आई होती अशी माहिती समोर आली आहे. वाजिद यांना किडनीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात … Read more

हॉस्पिटलमध्ये ‘हूड हूड दबंग’ गाताना वाजिद खान भाऊ साजिद खानला म्हणाला- ‘लव्ह यू भाई’ पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध संगीतकार आणि गायक वाजिद खानचा जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो हॉस्पिटलमध्ये सलमान खानच्या चित्रपटाचे गाणे ‘हूड हूड’ गाताना दिसत आहे. या परिस्थितीतही त्याचा उत्साह अगदी पाहण्यासारखा आहे. मात्र, त्याला ओळखणे खूप कठीण आहे. वाजीद खानने नुकताच जगाचा निरोप घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे वयाच्या ४२ व्या वर्षी … Read more

जुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

अहमदनगर । गेल्या काही दिवसात कोरोनाशी संबंधित बरीच माहिती समोर येते आहे. अनेकांचे मृत्यू झाले आहेत. अशीच एक दुःखद घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका रुग्णालयात एका कोरोनाबाधित स्त्रीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. पण ती उपचारादरम्यान दगावली असल्याची माहिती मिळाली आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर एका दिवसाने तिचा मृत्यू झाला आहे. ही महिला मुंबईहून … Read more

कोरोनातून बरे झालेल्या युवकाने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संसर्गातून पूर्णपणे बरे झालेल्या दुबईतील एका व्यक्तीने त्याच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. दुबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा २६ वर्षीय व्यक्ती भारतातील केरळ या राज्यातील आहे. तो दुबईच्या या बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये आपले नातेवाइक आणि इतर ६ जणांसह राहत होता. मीडिया रिपोर्टनुसार सोमवारी दुबई पोलिस अधिकाऱ्याने या घटनेची पुष्टी केली आणि … Read more

सोलापूरात दिवसभरात ४९ नवे कोरोनाग्रस्त; ६ जणांचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सहा व्यक्तींचा कोरोना मुळे काल मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा सहा व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे सोलापुरात कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 46 झाली आहे. आज दिवसभरात 49 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बाधित व्यक्तींची संख्या 565 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. … Read more

गावाकडे जाण्याची मिळाली परवानगी पण हर्षवायुने गेला जीव

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे हाल होत आहे. विशेष करून परप्रांतीय मजूरांचे अवस्था फारच बिकट आहे. अशा भीषण परिस्थितीत … अन गावाकडे जाण्यासाठी परवानगी मिळाली पण एका परप्रांतीय यंत्रमाग कामगाराला मृत्यूनेच कवटाळल्याची धक्कादायक घडली. उत्तर प्रदेशातील रामसखा सत्तन मौर्य असे या दुुर्दैवी परप्रांतीय यंत्रमाग कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे … Read more

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार पार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे जिल्हयात आज एकूण १७३३ स्वॅब संकलित करण्यात आले होते. यापैकी २०८ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले आहेत आणि याबरोबरच पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४१०७ इतकी झाली आहे. पैकी १६९८ प्रकरणे सध्या कार्यान्वित आहेत. यापैकी ४४ रुग्ण हे व्हेंटिलेटर वर आहेत तर १२५ रुग्ण आयसीयू मध्ये आहेत. आज पुण्यातील १५९ रुग्ण बरे … Read more

‘रेल्वे बुलाती हैं’ पण महाराष्ट्र सरकार म्हणतंय ‘जाने का नहीं’.. कारण ?

वृत्तसंस्था । १ जून पासून रेल्वेची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्याचे ऑनलाईन बुकिंग ही सुरु करण्यात आले होते. बुकिंग सुरु केल्यावर दोन तासातच दीड लाख प्रवाशांनी बुकिंग बुकिंग केल्याची माहिती रेल्वेने दिली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने राज्यातील आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातली आहे. तसे आदेश त्यांनी रेल्वेला पत्राद्वारे दिले आहेत. रेल्वेकडून १०० विशेष रेल्वेची यादी … Read more

सोलापुरात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू, चौदा रुग्ण वाढले, एकूण बाधित 470

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर शहर परिसरातील तीन जणांचा आज कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासात 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या 470 त्र एकूण मृत व्यक्तींची संख्या 33 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.  आज मयत झालेली पहिली व्यक्ती साई बाबा चौक परिसरातील 74 वर्षाचे पुरुष असून 18 मे रोजी … Read more

अमरावती च्या धामणगावात २१ वर्षीय तरुणीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावती च्या धामणगार रेल्वे येथे नागपूर येथून आल्यानंतर ताप आल्याने प्रथम धामणगाव,अमरावती त्यानंतर सावंगी मेघे येथे दाखल केलेल्या एका एकविस वर्षीय तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. शहरातील धवनेवाडी परिसरातील एक तरुणी मागील पंधरा दिवसापूर्वी नागपूर येथून आली होती. ताप खोकला असल्याने ३ मे रोजी धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी … Read more