SBI Debit Card Charges : SBI चा ग्राहकांना झटका!! डेबिट कार्डच्या शुल्कात वाढ

SBI Debit Card Charges Hike

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । देशातील सर्वात प्रसिद्ध बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI चे देशभरात तब्बल ४५ कोटींपेक्षा अधिक ग्राहक आहेत. मात्र आता याच ग्राहकांना बँकेने मोठा जोर का झटका दिला आहे. बँकेने डेबिट कार्ड मेंटेनेंस शुल्कात वाढ (SBI Debit Card Charges) करण्याचा निर्णय घेतला आहे. हि वाढ तब्बल ७५ रुपयांनी करण्यात आली … Read more

UPI ATM : आता ATM कार्ड शिवाय पैसे काढता येणार; कसे? लगेच जाणून घ्या

UPI ATM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (UPI ATM) पाकिटात कॅश नसेल तर आपले पाय आपोआपच ATMकडे वळतात. मग काय, ATM कार्डचा वापर करायचा आणि काही सेकंदातच कॅश काढायची. इतकं सोप्प आहे. पण ज्या दिवशी आपण ATM कार्ड घरातच विसरून जातो, तेव्हा मात्र मोठी पंचायत होते. तुमच्या बाबतीतही असं झालंय का? तर आता चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचं … Read more

आता Debit Card शिवाय काढता येणार ATM मधून पैसे; देशातल पहिल UPI ATM लॉन्च

ATm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता इथून पुढे आपल्याला एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डची गरज पडणार नाही. कारण की, देशातील पहिलं UPI एटीएम लॉन्च करण्यात आलं आहे. मुंबईत झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये यूपीआय आधारित एटीएम मशीनचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने हिताची पेमेंट सर्व्हिसेसने हे ATM लाँच केलं आहे. … Read more

PAN-Aadhaar Link : आत्ताच करा पॅन-आधार लिंक, नाहीतर तुम्हालाही करावा लागू शकतो या 10 अडचणींचा सामना..

PAN-Aadhaar Link : आज देशात सर्वात महत्वाचे दस्तऐवज म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्ड होय. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या भारतीय आयकर विभाग पॅन कार्ड जारी करतो. हा पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाउंट नंबर कार्ड. आयकर विभाग पॅन कार्डच्या मदतीने व्यक्ती, कंपन्या आणि इतर संस्थांना एक यूनिक दहा अंकी अल्फान्यूमेरिक ओळख क्रमांक जारी करतो. हे जाणून … Read more

आपल्यालाही SBI खात्यातून पैसे कट झाल्याचा एसएमएस मिळाला आहे ??? जाणून घ्या यामागील कारण

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : आजकाल प्रत्येकाकडे बँकेचे खाते आहे, जिथे आपण आपल्या कमाईचे पैसे जमा करतो. या खात्यांमध्ये जमा असलेल्या पैशांवर आपल्याला बँकेकडून व्याज देखील मिळते. तसेच हे पैसे काढण्यासाठी आपल्याला बँकेकडून एक एटीएम कार्डही दिले जाते. यासोबतच आपल्या खात्यातील खात्याशी संबंधित ट्रान्सझॅक्शनची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला एसएमएसची सुविधा देखील दिली जाते. अनेकदा बँकांकडून … Read more

Credit Card मधून पैसे काढणे कितपत योग्य आहे ??? ही सुविधा कधी वापरावी ते जाणून घ्या

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Credit Card : सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला. या सणासुदीच्या काळात अनेकदा पैशांची गरज भासू शकते. विशेषतः नोकरदार वर्गाला त्याची जास्त आवश्यकता असते. कारण अशा लोकांचे उत्पन्न मर्यादित तर खर्च जास्त असतो. अशा परिस्थितीमध्ये क्रेडिट कार्ड खूप आधाराचे ठरते. तसेच सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून ग्राहकांना कॅशबॅक, रिवॉर्ड्स, पॉइंट्सद्वारे अनेक प्रकारच्या … Read more

1 ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डचे होणार टोकनाइजेशन

tokenisation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्या लोकांसाठी 1 ऑक्टोबरपासून काही नियमांत बदल होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून या लोकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन (tokenisation) हा नियम लागू होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकच्या म्हणण्यानुसार, टोकनायझेशन (tokenisation) प्रणाली लागू केल्यानंतर, कार्डधारकांचे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील. या … Read more

Tokenization of cards : 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा डेबिट-क्रेडिट कार्डशी संबंधित ‘हे’ महत्वाचे काम !!!

Tokenization of cards

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tokenization of cards : RBI कडून डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या टोकनायझेशनची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. याआधी डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधिचे नवीन नियम 1 जुलैपासून लागू केले जाणार होते. मात्र आता टोकनायझेशनची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 करण्यात आली आहे. यामुळे आता ज्यांनी अजूनही आपले कार्ड टोकनाइझ केलेले नाही त्यांना … Read more

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

Card Payment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Card Payment : आजकाल अनेक आर्थिक व्यवहार हे कार्डच्या माध्यमातून केले जातात. कार्डद्वारे पेमेंट करण्यात होणाऱ्या सुलभतेमुळे त्याचा प्रसार देखील खूप वाढला आहे. यामुळेच बँकाकडूनही ग्राहकांना एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड सारख्या सुविधा पुरवल्या जातात. या कार्डांमुळे, पैसे काढणे तसेच खरेदी करणेही खूप सोपे होते. मात्र अजूनही अशी अजूनही … Read more