भावानेच भावाला बदडले; सॅम करनने भाऊ टॉम करनच्या ओव्हर मध्ये चोपल्या 23 धावा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात टॉम करण आणि सॅम करण हे दोन्ही भाऊ एकमेकांविरोधात उभे होते. सॅम करण हा चेन्नई कडून खेळतो तर टॉम करण दिल्लीच्या संघात आहे. दरम्यान सामन्याच्या 19 व्या ओव्हर मध्ये हे बंधू समोरासमोर आले आणि छोटा भाऊ सॅम करन मोठा भाऊ टॉम करनवर तुटून … Read more