दिल्ली आणि जयपूर दरम्यान बांधला जाणार देशातील पहिला इलेक्ट्रिक हायवे, त्यात काय खास असेल ते जाणून घ्या

nitin gadkari

नवी दिल्ली । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की,”भारताचा पहिला इलेक्ट्रिक हायवे लवकरच दिल्ली आणि जयपूर दरम्यान बांधला जाण्याची शक्यता आहे.” गडकरी म्हणाले की,”त्यांचे मंत्रालय दोन शहरांमधील महामार्ग बांधण्यासाठी एका परदेशी कंपनीशी आधीच चर्चा करत आहे. दिल्ली-जयपूर स्ट्रेच व्यतिरिक्त, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर इलेक्ट्रिक हायवे स्ट्रेचसाठी स्वीडिश फर्मशी चर्चा सुरू … Read more

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना दिल्लीत अटक

औरंगाबाद – नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणार कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करण्यास दिल्लीत गेलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातून दिल्लीत दाखल झालेल्या काही कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी आधीच परवानगी … Read more

शरद पवार राष्ट्रपती? : प्रशांत किशोर यांची दिल्लीत तिसऱ्या आघाडीतून राजकीय फिल्डिंग सुरू

sharad pawar prashant kishore 1

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | देशात मोदीच्या विरोधात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झालेली आहे. राजनितीकार प्रशांत किशोर यांच्या विरोधकांची मोट बांधण्याच्या भेटीने अनेक चर्चांना उधाण आलेले आहे. यामध्ये एका वृत्तवाहिनीने वृत्त दिल्याने शरद पवार यांPना 2024 मध्ये तिसऱ्या आघाडीतून राष्ट्रपती बनण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. प्रशांत किशोर विरोधकांना एकत्र आणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती … Read more

दिल्लीत सर्वात मोठे ड्रग्स रॅकेट उघडकीस, स्पेशल सेलकडून 2500 कोटी किंमतीची 300 किलो ड्रग्स जप्त

नवी दिल्ली । राजधानी दिल्लीतील ड्रग्सचा मोठा व्यवसाय आज उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 300 किलोपेक्षा जास्त उच्च प्रतीची हेरॉईन जप्त करून या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बाजारात त्याची किंमत 2500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली पोलिसांनी हरियाणाची राजधानी आणि फरीदाबाद येथूनही 3 जणांना अटक केली असून हे आतापर्यंतचे सर्वात मोठे … Read more

मोदींच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खातेबद्दल केले जाणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांचाही समावेश केला जाणार आहे. यासाठी अगोदर असलेल्या काही नेत्यांना आपल्या पदांचा राजीनामा द्यावा लागणार आहे. बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. … Read more

चिल्लर जमा करून रुपया होत नाही काय, रणजितसिह निंबाळकरांचा शरद पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दिल्ली येथे राष्ट्रमंचच्या बॅनरखाली नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीवरून भाजपचे खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी टोला लगावला आहे. खासदार शरद पवारांनी बोलावलेली बैठक म्हणजे चिल्लर जमा करून रुपया होत नाही, अशा शब्दात निंबाळकरांनी टोला लगावर म्हंटल आहे कि, पंतप्रधान नरेंद्र … Read more

लंडनमध्ये आहेत सर्वाधिक वाहनांचे चार्जिंग स्टेशन, भारतातील कोणत्या शहराचा कितवा नंबर आहे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी जगभरात साजरा केला जातो आहे. या दिवशी, सर्व देश त्यांचे मूल्यांकन करतात की, गेल्या एका वर्षात प्रदूषणापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी कोणकोणती ठोस पावले उचलली आणि ते त्यात किती यशस्वी झाले. अशा परिस्थितीत सध्या जगात इलेक्ट्रिक वाहनांवर अधिक जोर देण्यात येत आहे. कारण बहुतेक प्रदूषण वाहनांमधून निघणार्‍या … Read more

PM मोदींविरोधातील पोस्टरबाजी पडली महागात; १५ जण अटकेत

Narendra Modi

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात सध्या मोठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे मात्र लसीचा तुटवडा जाणवतो आहे यावरूनच केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांसह अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्टरबाजी करणे काहीजणांना चांगलंच महागात पडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून 15 जणांना अटक केली आहे. अशी माहिती सूत्रांनी … Read more

कोरोना संकटाशी लढा देण्यासाठी The Lego Foundation कडून 10 लाख डॉलर्सची मदत

नवी दिल्ली । देशभरातील कोविड -19 च्या साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे प्रभावित झालेल्याना टॉयमेकर कंपनी लेगो ग्रुप आणि द लेगो फाउंडेशन देशातील मदतीसाठी 10 लाख डॉलर्स देतील. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या बहुतांश भागांमध्ये धोक्यात येणाऱ्या कुटुंबांना आणि मुलांना मदत करण्यासाठी लेगो ग्रुप आणि दि लेगो फाउंडेशनने स्वयंसेवी संस्था सेव्ह द चिल्ड्रेन इंडियाला 10 लाख … Read more

देशभरात जलद केला जाणार ‘Covaxin’ चा पुरवठा, भारत बायोटेक महाराष्ट्रासह 14 राज्यांत लस थेट पाठवणार

covaxin

नवी दिल्ली । भारत बायोटेकचे सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने 1 मेपासून दिल्ली आणि महाराष्ट्रासह 14 राज्यांना कोविड -19 लस ‘कोव्हॅक्सिन’ थेट पुरवठा सुरू केला आहे. हैदराबादस्थित कंपनीने केंद्र सरकारने केलेल्या वाटपानुसार कोविड -19 लस पुरवठा सुरू केला आहे. इला यांनी ट्वीट केले की, “भारत बायोटेक 1 मे 2021 पासून भारत सरकारने केलेल्या … Read more