सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा घसरल्या, जाणुन घ्या आजचा भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. आज (२७ मार्च २०२०) पुन्हा सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी सोन्याची किंमत दहा ग्रॅम सुमारे ०.३५ टक्क्यांनी घसरून ४१,२१२ रुपये झाली आहे. त्याचबरोबर चांदीचा दर०.२७ टक्क्यांनी घसरून ४१,२१२ रुपये प्रति किलो झाला आहे. गुड रिटर्न्स.इननुसार दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम … Read more

घोषणा तर झाल्या, आता संचारबंदीमध्ये गरिबांपर्यंत अन्नधान्य पोहचेल ना?

कोरोनाशी लढताना अन्नधान्य वितरण प्रणाली सदोष राहू नये आणि सरकारची मदत प्रत्येकाला मिळावी यासाठी काय करता येईल याचा आढावा.

आश्चर्यकारक! कोरोना व्हायरसने १०२ वर्षांच्या महिलेसमोर केले सरेंडर, वाचा हे कसं झालं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूची सर्वत्र भीती पसरली आहे, पण इटलीमधून आलेल्या एका वृत्तामुळे आशेचा मोठा किरण दिसला आहे.येथे १०२ वर्षीय महिलेची कोरोना विषाणूपासून पूर्णपणे मुक्तता झाली आहे. या महिलेला २० दिवस उत्तर इटलीतील जिओना शहरात दाखल केले होते. डॉक्टरांनी तिचे नाव हायलँडर – अमर असे ठेवले आहे. तिच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टर वेरा सिब्ल्दी … Read more

कोरोनाच्या आधी देशातील उपासमारच आम्हाला मारुन टाकेल; हातावरचं पोट असणाऱ्यांची घराबाहेरील व्यथा

देशातील हातावरचं पोट असणाऱ्या कामगारांची देशातील सर्वात मोठ्या राज्यात काय स्थिती आहे याचा थोडक्यात आढावा.

तब्बल २.४ लाख लिटर दुध रेल्वेने दिल्लीला रवाना, कोरोनामुळे राजधानी हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । २६ मार्च दक्षिण मध्य रेल्वेने गुरुवारी आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील रेनिगुंटा ते दिल्लीकडे जाणारी विशेष ट्रेन लॉकऑडनच्या दृष्टीने आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी २.४० लाख लिटर दुधासह नेली. या विशेष रेल्वेतील सहा टँकरमध्ये दूध असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की ४०,००० ते ४४,६६० लिटर दूध, दरमहा ८० टँकर रेनीगुंटाहून दिल्लीला साप्ताहिक … Read more

सोळा दिवसांच्या उपचारानंतर ‍१३ कोरोना रुग्ण झाले ठणठणीत, भारतीय डॉक्टरांची कोरोनावर मात

दिल्ली | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३१४ वर गेला आहे. रविवारी देशात जनता कर्फ्यू लागून करण्यात आला आहे. मात्र अशात एक चांगली बातमी समोर येत आहे. दिल्ली येथे उपचार घेत असलेले १५ पैकी १३ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण आता ठणठणीत बरे झाले आहेत. Govt Sources: 13 out of 15 #coronavirus positive cases of an Italian group … Read more

दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६१ सभासदांकडे जन्माचा दाखला नाही – अरविंद केजरिवाल

दिल्ली | नागरिकत्व सुधारणा विधेयक केंद्र सरकारने मागे घ्यावे याकरता आज दिल्ली विधानसभेत ठराव घेण्यात आला. यावेळी दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६१ सभासदांकडे जन्माचा दाखला नसल्याचा धक्कादायक खुलासा मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी केला. 61 out of 70 members of Delhi Assembly don't have birth certificates: Kejriwal Read @ANI Story | https://t.co/lNjEzAcNre pic.twitter.com/1fsmp1m58m — ANI Digital … Read more

राहुल गांधींनी केला दिल्ली हिंसाग्रस्त भागाचा दौरा; म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी संध्याकाळी हिंसाचारग्रस्त उत्तर-पूर्व दिल्लीतील ब्रिजपुरी भागाचा दौरा केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदारांच्या शिष्टमंडळाने हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा केला.यावेळी हिंसाचारा दरम्यान जाळलेल्या एका शाळेची त्यांनी पाहणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की,”दिल्लीच्या हिंसाचारात एकात आणि बंधुभाव जाळला गेला. अशा प्रकारच्या … Read more

दिल्ली हिंसाचार: ‘त्या’ जवानाचे घर आता BSF बांधणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचारात अनेकांच्या घरांना दंगेखोरांनी आगीच्या हवाली केलं. या हिंसाचाराच्या आगीत देशाच्या सीमेवर तैनात बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या एका जवानाचे घर सुद्धा भस्मसात करण्यात आलं. ही वार्ता प्रसार माध्यामाकडून समजताच बीएसएफने या जवानाला मदत करण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे. ईशान्य दिल्लीत खास खजुरी गली परिसरात मोहम्मद अनिस या बीएसएफ जवानाचे घर होते. … Read more