अखेर कैलास पाटील यांचे उपोषण मागे, फडणवीसांबरोबर झालेल्या चर्चेनंतर घेतला निर्णय

Kailash Patil Strike

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबादचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (kailas patil) यांनी राज्य शासनाकडील थकीत 1208 कोटी रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी मागच्या सहा दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण आंदोलन पुकारले होते. यानंतर आज कैलास पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा … Read more

फडणवीस, कटुता संपवाच…. कामाला लागा; सामनातून साद??

FADANVIS UDDHAV THACKERAY

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फडणवीस कटुता संपवाच.. . कामाला लागा या मथळ्याखाली सामनातून देवेंद्र फडणवीस यांना साद घालण्यात आली आहे. महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत, नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आले आहे. तर कटुता संपविण्याचा विडा उचलावा लागा … Read more

प्रकल्प गुजरातला जात आहेत आणि मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत

fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेदांत फॉक्सकॉननंतर आता टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेला आहे. यावरून विरोधकांनी शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत असा थेट आरोप त्यांनी … Read more

ग्रामीण भागात ‘आनंदाचा शिधा’ पोचलाच नाही; सरकारकडून गरिबांची चेष्टा??

eknath shinde anandacha shidha

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी दिवाळीनिमित्त राज्य सरकारने अंत्योदय आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता दिवाळी उद्यावर येऊन ठेपली असतानाही अद्यापही अनेक गरजूना याचा लाभ मिळालेला नाही. कराड तालुक्यातील एकूण 55213 लाभार्थ्यांपैकी फक्त कराड शहरातील १० हजार लाभार्थ्यांना सरकारच्या दिवाळी आनंदाचा शिधा किटचा लाभ … Read more

एकाने गद्दारी केली, दुसऱ्याकडे आमदार नाही अन् तिसरे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर आले

shinde raj thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेच्या दीपोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. शिवाजी पार्क वर हे तिन्ही नेते एकत्र आल्यानं राज्याच्या राजकारणात नवे समीकरण दिसणार का याचीही चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे याना विचारला असता त्यांनी तिन्ही नेत्यांना जोरदार टोला लगावला आहे. एका … Read more

महाराष्ट्रातही 75 हजार तरुणांना नोकऱ्या देणार; फडणवीसांची घोषणा

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तब्बल ७५ हजार तरुणांना नोकरीचे नियुक्त पत्र देणार आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आम्ही ७५ हजार युवकांना नोकऱ्या देऊ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी ते संवाद साधताना ते बोलत होते. मोदींनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. १० लाख तरुणांना रोजगार … Read more

मनसेच्या दीपोत्सवाला शिंदे- फडणवीसांची हजेरी?? राज ठाकरेंचं मुंबईकरांना पत्र

raj thackeray shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेच्या वतीनं दरवर्षी आयोजित करणाऱ्यात येणाऱ्या शिवाजी पार्क दीपोत्सवाचा प्रारंभ आजपासून होतोय. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या दीपोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांनी मुंबईकरांना पत्र लिहिले आहे. आणि मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे. काय आहे राज ठाकरेंच्या पत्रात … Read more

मार्सिलिस बंदरावर सावरकरांचे स्मारक उभारावे राहुल नार्वेकर यांची मागणी

Rahul Narvekar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – दक्षिण फ्रान्स येथील मार्सिलिस बंदरावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारक उभारण्यात यावे, असे निवेदन विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना दिले. नॉर्थ ब्लॉकमध्ये गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा करून त्यांनी हे निवेदन दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांच्या ताब्यातून … Read more

दोस्तीत कुस्ती!! शिंदे गटाने भाजपचा महामंत्रीच फोडला

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर एकमेकांचे नेते फोडायचे नाहीत असं ठरलं असतानाच आता शिंदे गटाने हा तह मोडत थेट भाजपच्या महामंत्र्यांनाच आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. भाजपचे उत्तर भारतीय सेलचे महामंत्री राम यादव आणि त्यांच्या पत्नी रेखा यादव यांनी शिंदेच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुक काही … Read more

2 वर्षात 3 पोटनिवडणूका लढवल्या, तेव्हा भाजपला संस्कृती दिसली नाही का?

fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेत ही महाराष्ट्राची संस्कृती आहे असं म्हंटल. परंतु महाविकास आघाडीचे सरकार असताना मागील २ वर्षात ३ ठिकाणी पोटनिवडणूक पार पडल्या तेव्हा मात्र भाजपने सर्व ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यावेळी भाजपला आपली संस्कृती आठवली नाही का असा प्रश्न निर्माण होतो. यापूर्वी … Read more