खातेवाटपात फडणवीसांचाच बोलबाला; गृह, अर्थसह 7 खात्यांचा कारभार पाहणार

fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारने आज आपले मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर केले. दोन्ही बाजूनी एकूण 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानुसार आज प्रत्येकाला वेगवेगळी खाती देण्यात आली आहेत. खातेवाटपावर एकूण नजर फिरवली तर या संपूर्ण मंत्रिमंडळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच बोलबाला दिसत आहे. नगरविकास खातं वगळता शिंदे गटाकडे विशेष … Read more

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; कोणाला कोणते मंत्रिपद

fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर झालं आहे. या नव्या सरकारमध्ये आत्तापर्यंत १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र खातेवाटप अजूनही रखडलं होत. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र आता राज्य मंत्रिमंडळाने खातेवाटप जाहीर केलं असून ही यादी राज्यपालांनी मंजूर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, सामान्य … Read more

फडणवीस दिल्लीला गेले तर .. ; नितीन गडकरींचे मोठं विधान

gadkari fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर काय होते हे मला माहित आहे असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असे मी म्हणणार नाही. परंतु, देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर बावनकुळे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे, असे म्हणत त्यांनी बावनकुळे यांची राजकीय दिशा स्पष्ट केली. … Read more

चर्चा तर होणारच !! रोहित पवारांकडून फडणवीसांचे कौतुक; म्हणाले, त्यांची कार्यशैली अजितदादांसारखीच

Rohit Pawar Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील पदभरतीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली . यावेळी त्यांनी फडणवीस यांची तुलना थेट अजित पवारांशी केल्याने पून्हा एकदा राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. फडणवीसांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी असल्याच मत रोहित पवारांनी व्यक्त केलं. रोहित पवारांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून फडणवीसांच्या … Read more

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय

state goverment meeting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नवनियुक्त मंत्री महोदय उपस्थित होते. यावेळी राज्यातील जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा. दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत करणार. शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानासाठी जी … Read more

नाराजी दूर नाही झाली तर अकेला काफी है; मंत्रिमंडळ विस्तारानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Bachu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे काही अपक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा होऊ लागल्याने त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपद देतो म्हणून मला शब्द दिला होता. त्यांचा मला स्वतः फोन आला होता त्यांनी मला … Read more

अखेर शिंदे–फडणवीस सरकारचा पार पडला मंत्रिमंडळ विस्तार; ‘या’ दिग्गज नेत्यांनी घेतली शपथ

Maharashtra Cabinet Expansion

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे- भाजप सरकारचा तब्बल 38 दिवसानंतर आज राजभवनावर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदे गटातील 9 आणि भाजपचे 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यावेळी शिंदे गटाकडून दीपक केसरकर, … Read more

शिंदे- फडणवीस सरकारमध्ये कोणाकोणाला मंत्रीपदे? पहा संभाव्य यादी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे- भाजप सरकारला अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडला आहे. उद्या सकाळी ११ वाजता राजभवनावर शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये दोन्ही गटाकडून अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश केला जाईल. चला आपण जाणून घेऊया नेमकं कोणाकोणाला मंत्रिपदाची संधी मिळू शकते. प्रामुख्याने ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेकडून जे मंत्री होते त्यांचं मंत्रिपद या … Read more

ठरलं!! मंत्रिमंडळ विस्तार उद्याच; राजभवणार शपथविधी होण्याची शक्यता

fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्याच होण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 वाजता राजभवनावर हा शपथविधी पार पडेल. यावेळी शिंदे गट आणि भाजपचे मिळू 10 ते 15 मंत्री शपथ घेतील अशी देखील माहिती आहे. शिंदे फडणवीस यांनी सत्तास्थापन करून 1 महिना उलटला, मात्र तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. विरोधकांनीही यावरून … Read more

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे- फडणवीस सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला असल्याने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी आज प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लवकरच होईल. यासाठी पुढचा आठवडा वाट पहावी लागणार नाही,असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटले आहे. मुख्यमंत्री शिंदे आज दुपारी एक वाजता नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्या … Read more