भाजप सरकारच्या काळात भोंगे का हटवले नाहीत??

raj thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत 3 मे पर्यंत अल्टीमेंटम दिल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोधी पक्ष भाजपने देखील पाठिंबा देत राज्यातील ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र महाराष्ट्रात भाजप सत्तेत असताना त्यांनी भोंगे का हटवले नाहीत असा सवाल आंतरराष्ट्रीय हिंदू … Read more

फडणवीसांच्या टीकेला रोहित पवारांनी दिले 8 ट्विटद्वारे ‘हे’ प्रत्युत्तर; म्हणाले कि..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या चार पक्षांमध्ये राजकीय टीका टिपण्णी केली जात असल्यामुळे राजकीय वाटेवर चांगलेच तापले आहे. भाजप विरुद्ध शिवसेना आणि मनसे विरोध राष्ट्रवादी असा पक्षांतील मोठ्या नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 14 ट्विट करत थेट शरद पवारांवर निशाणा साधत टीका केली होती. त्यानंतर आता … Read more

फडणवीसांच्या ‘त्या’ 14 ट्विटला शरद पवारांनी दिले दोनच शब्दात उत्तर; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल एकामागून एक अशी तब्बल 14 ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून जातीयवादी राजकारण हा शरद पवार व राष्ट्रवादीचा जुना ट्रॅक रेकॉर्ड आहे,” अशी टीकाही केली. फडणवीसांच्या त्या चौदा ट्विट व टीकेला पवारांनी दोनच शब्दात उत्तर दिले आहे. सध्या … Read more

फडणवीसांचा तब्बल 14 ट्विटद्वारे शरद पवारांवर हल्लाबोल; ‘या’ मुद्यांवरून साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरती मनसेश भाजपकडून टीका करत निशाणा साधला जात आहे. आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकामागून एक अशी तब्बल 14 ट्विट करून पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्या ट्विटच्या माध्यमातून फडणवीस यांनी शरद पवार यांनी कलम 370 बद्दल केलेल्या भाष्याचा दाखला दिला आहे. तसेच जातीयवादी राजकारण … Read more

पवारांच्या घरावरील हल्ल्यावरून फडणवीसांचे पोलिसांवरच ताशेरे; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पल फेक करत आंदोलन केलं. या संपूर्ण घटनेमुळे राज्यातील वातावरण चिघळले आहे. दरम्यान, या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत थेट पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. पवारांच्या घरावरील हल्ला हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे अस त्यांनी म्हंटल.   https://youtu.be/H3HkV3ib654 … Read more

देशभावनेशी खेळणाऱ्या सोमय्यांची वकिली फडणवीसांनी करू नये; राऊतांची सडकून टीका

raut fadanvis somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यां यांच्यावर विक्रांत या युद्धनौकेसाठी जमा केलेले पैसे लाटल्याचा आरोप केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सोमय्यांची बाजू घेत राऊतांवरच निशाणा साधल्या नंतर संजय राऊत यांनी फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे.आएनएस विक्रांतच्या नावाखाली जमा केलेल्या पैशांमध्ये भ्रष्टाचार करून देशभावनेशी खेळणाऱ्या किरीट सोमय्या यांची वकिली … Read more

समृद्धी महामार्गावरून माझं नाव कोणालाही मिटवता येणार नाही- फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ठाकरे सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होत आहे. महाराष्ट्र दिन अर्थात येत्या 1 मे रोजी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पावरून श्रेयवादाची लढाई सुरू असतानाच कोणी कितीही प्रयत्न केले तरी समृद्धी महामार्गमधून माझं नाव मिटवू शकणार नाही असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

राज ठाकरे जे बोलले ते सत्यच- देवेंद्र फडणवीस

raj thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवाजी पार्क वरील गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार वर चौफेर टीका केल्यानंतर त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. याच दरम्यान, भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली आहे. राज ठाकरे जे बोलले ते सत्यच आहे अस फडणवीसांनी म्हंटल. प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, राज … Read more

महाराष्ट्राची इज्जत व गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम फडणवीसच करतायत

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकारण गेलं चुलीत पण महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे, परंतु त्यास बट्टा लागला आहे असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून फडणवीसांवर निशाणा साधला. महाराष्ट्राची इज्जत व गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम ते स्वतःच करीत आहेत व चुलीची शेकोटी घेत बसले आहेत. असा पलटवार शिवसेनेनं … Read more

राजकारण गेलं चुलीत, मात्र महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकारण गेलं चुलीत. मात्र, महाराष्ट्रा ठीक राहिला पाहिजे, इथलं गव्हर्नन्स ठीक राहिलं पाहिजे, पण त्याला बट्टा लागतोय अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. ते शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, मला राजकारणापेक्षाही महाराष्ट्राची चिंता आहे. महाराष्ट्रामध्ये नो गव्हर्नन्स ही जी अवस्था पाहायला मिळतीय, ही … Read more