माढ्यात प्रचाराची चुरस वाढली ; धवलदादांची घेतली रणजितदादांनी भेट

Untitled design

माढा प्रतिनिधी । माढा लोकसभा मतदारसंघात प्रचाराची चुरस वाढली असून धवलसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात भेट झाल्याने भाजपचे पारडे जड होताना दिसू लागले आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांचे स्वतःचे वेगळे संघटन आहे. त्या संघटनांचा फायदा भाजपच्या उमेदवाराने मिळणार असल्याचे आता चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. माढा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच असा … Read more

धनगर समाज माझ्याच पाठीशी आहे : महादेव जानकर

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  धनगर समाजाला आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात. भाजपमुळे धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे धनगर समाज भाजपच्याच पाठिशी असल्याचा दावा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला. तर जे पक्षात नाहीत त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. मला मानणारा वर्ग समाजात आहे. आजही धनगर समाज माझ्याच मागे आहे. मी समाजासाठी … Read more

मी आमदार असताना तुम्ही हापचड्डीत शाळेत जात होता

Untitled design

श्रीगोंदा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच बरसले आहेत. माझी काहीच चूक नसताना मला जेल मध्ये टाकण्यात आले आणि मुख्यमंत्री माझ्या भाषणावरून मला धमकी देत आहेत. मी महापौर , आमदार असताना देवेंद्रभाई तुम्ही हाप चड्डीत शाळेत जात होता. आता भाषण काय करायचे ते मी तुम्हाला विचारू का? असा संतप्त सवाल छगन … Read more

दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज होणार शेवट

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी |लोकसभा निवडणूक २०१९  च्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी १८ तारखेला मतदान नोंदवले जाणार आहे. यासाठी प्रचाराचा आज शेवट होणार आहे. या टप्प्यात राज्यातील बऱ्याच दिग्गजांचे भविष्य परवा मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे. या टप्प्यातील महत्वाच्या लढती म्हणजे सोलापूर मधून सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात होणारी प्रकाश आंबेडकरांची लढत. तिकडे नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या विरोधात प्रताप … Read more

प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

Untitled design

अमरावती प्रतिनिधी |मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाच्या वेळी उपस्थितांनी काळे झेंडे दाखवल्याने गोंधळ मजला. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु होताना अगदी सुरुवातीला हा गोंधळ झाल्याने मुख्यमंत्र्यांना भाषण करताना व्यत्यय निर्माण झाला.  अमरावती येथे शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचार सभेला  आले असता प्रकल्पग्रस्थांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले आहेत. अमरावती विदर्भातील लोकसभेची महत्वाची जागा म्हणून गणली जाते. अमरावती … Read more

पर्रीकरांवर पवारांनी केलेल्या विधानाचे मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | राफेल करारात संरक्षण मंत्री म्हणून मिळत नसलेला सहभाग पाहून मनोहर पर्रीकरांनी संरक्षण मंत्री पदाचा  राजीनामा दिला असे  विधान शरद पावर यांनी मागे प्रचार सभेत केले होते. त्या विधानाला मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. मनोहर पर्रीकरांच्या निधाना नंतर शरद पवार यांच्या सारख्या नेत्याने त्याच्यावर विधान करणे योग्य नाही. मनोहर पर्रीकरांनी निधनाआधी आठ दिवस … Read more

शेतकऱ्यांच्या आत्महत्येला फडणवीस सरकार जबाबदार – शरद पवार

Untitled design T.

जळगाव प्रतिनिधी / राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येला फडणवीस सरकार जबाबदारअसून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. भाजप सरकारचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण चुकीचे असल्याने मागील दोन वर्षात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एरंडोल येथे जाहीर सभेत केला. जळगाव लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ शरद पवार येथे आले होते. यावेळी बोलताना … Read more

मुख्यमंत्रांच्या उपस्थितीत काँग्रेसचे मदन भोसले यांचा भाजपात प्रवेश

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काँग्रेस नेते आणि माजी आमदार मदन भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काँग्रेसला रामरान ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलणार असल्याचे बोलले जात आहे. “मदन भोसले हे आताचे माजी आमदार पण आता भावी आमदार” असं सुचक वक्तव्य करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भोसले … Read more

आरक्षण द्या आश्वासन नको – धनगर आरक्षण शिष्टमंडळ

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | धनगर सामाज्याला आरक्षण मिळावे यासाठी धनगर आरक्षणाचे एक शिष्टमंडळ शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने गुरुवारी मुख्यमंत्र्यांना भेटण्यास गेले होते.यावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली, या बैठकीत सुभाष देसाई यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते. धनगर आरक्षणाबाबत शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी फक्त आश्वासने दिली होती . त्यातील एकाही आश्वासनाची पूर्तता त्यांच्याकडून झाली नसल्याने धनगर … Read more

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची केंद्राकडे शिफारस – फडणवीस

Mahatma Pule

सातारा प्रतिनिधी | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे त्यांच्या स्मारकाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देवून अभिवादन केले. याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवण्यात महात्मा जोतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे फार मोठे योगदान आहे. स्त्रीशिक्षण, महिला आणि विधवा/परितक्त्यांच्या अधिकारांसाठी संघर्ष हे आजच्या युगात सोपे वाटत असले … Read more