फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंगांच्या काळात; फडणवीसांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इस्त्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकार, राजकीय नेत्यांवर पाळत ठेवण्यात येत होती, असा दावा ‘द वायर’सह जगभरातील १५ मीडिया संस्थांनी केला आहे. यावरुन देशातील राजकीय वातावरण तापलं असून याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटू लागले आहेत. मात्र भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेगॅसससंदर्भातले सर्व आरोप फेटाळून लावले असून … Read more

सरकारमध्ये नेते कमी आणि बोलके पोपट जास्त; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. ठाकरे सरकारच्या वेळकाढूपणामुळे राज्यातील ओबीसी आरक्षण गेलं अशी टीका फडणवीसांनी केली. आरक्षणावर महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात. नेते कमी बोलतात कारण त्यांना माहिती आहे. आपल्या चुकीमुळे … Read more

फडणवीसांच्या वाढदिवशी उत्सव, जाहिरातबाजी करू नये; भाजपचे कार्यकर्त्यांना आवाहन

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रासाचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असतो. परंतु फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठेही जाहिरात, होर्डिंग्स, उत्सव करू नये असं आवाहन भाजप कडून करण्यात आले आहे. यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत. भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते … Read more

फडणवीस सरकारच्या काळात पेगासस कांड झालं का? काँग्रेसकडून चौकशीची मागणी

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इस्त्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकार, राजकीय नेत्यांवर पाळत ठेवण्यात येत होती, असा दावा ‘द वायर’सह जगभरातील १५ मीडिया संस्थांनी केला आहे. यावरुन देशातील राजकीय वातावरण तापलं असून याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटू लागले आहेत. कारण महाराष्ट्रात याआधिच फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव … Read more

भाजप ही वॉशिंग मशीन, या पक्षात डाकूसुद्धा साधू होऊ शकतो; राष्ट्रवादीचा टोला

malik fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप पक्ष वॉशिंग मशीनसारखा झाला आहे या पक्षात डाकूसुद्धा साधू होऊ शकतो, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला जोरदार टोला हाणला आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत. नारायण राणे हे कॉंग्रेस पक्षात असताना त्यांच्या परळ येथील एका इमारतीला ईडीने नोटीस दिल्याच्या बातम्या … Read more

..तरीही भाजप पुढाऱ्यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नयेत याचंच आश्चर्य वाटतं- शिवसेना

raut and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात लोकांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात हे वारंवार सांगावे लागत आहे. पंतप्रधान बोलत आहेत. तरीही महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नयेत याचंच आश्चर्य वाटतं”, अशा शब्दांत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर घणाघाती टीका केली आहे. उत्तराखंड-उत्तर प्रदेशमधल्या कावड यात्रेला दिलेल्या … Read more

सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का? नाना पटोलेंचा फडणवीसांना सवाल

nana patole fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंधन दरवाढविरोधातील काँग्रेसचे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. देवंद्र फडणवीस नौटंकी बोलून सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसकडून सायकल रॅली काढण्यात आली … Read more

छगन भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट; या विषयावर केली चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दावरून चर्चा करण्यासाठी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण कसे टिकवायचे याबाबत चर्चा झाल्याचे समजत … Read more

एसईसीसी डेटा 99 टक्के त्रुटीरहित, फडणवीसांनी जनतेची दिशाभूल केली ; पृथ्वीराज चव्हाणांकडून पोलखोल

chavan fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ५ जुलै २०२१ रोजी विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल होत की, ” २०११ साली केलेल्या एसईसीसी जनगणनेत ८ कोटी चुका असून एकट्या महाराष्ट्रात ६९ लाख चुका आहेत”. फडणवीसांच्या या दाव्याची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलखोल केली असून एसईसीसी डेटा 99 टक्के त्रुटीरहित असल्याचे म्हंटल आहे. ओबीसींचे … Read more

पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेमुळे राष्ट्रवादी-शिवेसेनेला कापरं भरलंय; फडणवीसांचा खोचक टोला

fadanvis nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीला कापरं भरलं आहे आणि त्यामुळे त्यांनी पाळत ठेवली असावी असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. आपल्याच सहकाऱ्यावर अशा प्रकारची पाळत ठेवली जाते, असं स्वतः तिन पक्षांच्या सरकारमधील एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बोलतोय, हे महाविकास आघाडी सरकार म्हणून अत्यंत गंभीर आहे. तिन … Read more