चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे. चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम होतील … Read more

भाजपनं मराठा आरक्षणविरोधी लढ्याला रसद पुरवून मराठा समाजाशी दगाबाजी केली; काँग्रेसचा गंभीर आरोप

sachin sawant and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत असतानाच आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपनं मराठा आरक्षणविरोधी लढ्याला रसद पुरवून मराठा समाजाशी दगाबाजी केली आहे,’ असा खळबळजनक आरोप सचिन सावंत यांनी केला आहे . तसेच जनतेची दिशाभूल करण्यासाठी 5 … Read more

विरोधीपक्षनेते फडणवीस आणि मंत्री सामंत यांच्या भेटीवरून राजकीय खळबळ ! उदय सामंत यांनी केला खुलासा म्हणाले …

fadanvis & samant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात एकीकडं कोरोना परिस्थिती गंभीर असताना दुसरीकडे मात्र विरोधी पक्ष नेते आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे राजकारण चांगलंच रंगात आले आहे. नुकतेच राज्यात येऊन गेलेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या पाहणी दौऱ्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत आणि भाजपचे विरोधी … Read more

संजय राऊतांना कामधंदा नाही, ते काहीही बोलत असतात; फडणवीसांनी फटकारले

raut and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानपरिषदेच्या 12 सदस्यांच्या नियुक्ती वरून राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि ठाकरे सरकार यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना राऊतांना फटकारले आहे. संजय राऊत यांची राज्यपालांविरोधातील टीका म्हणजे निव्वल पोरखेळ आहे. त्याला काय उत्तर द्यायचं?, अशा … Read more

त्यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल अशी आशा… ‘तौक्ते’ वरून रोहित पवारांची फडणवीसांकडे मागणी

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नुकत्याच राज्यात येऊन धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टी आणि मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्ये देखील मोठे नुकसान झाले आहे. मात्र यानंतर महा विकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. आता यावरूनच राजकीय आरोप-प्रत्यारोप होतानाचे चित्र राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. कर्जत जामखेड मतदार संघाचे … Read more

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होतंय ; नवाब मलिकांचा हल्लाबोल

malik fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या कोकणाला पॅकेज देण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यात खडाजंगी सुरू आहे. कोकणातील जनतेला भरपाई देणार आहोतच परंतु महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. त्यांनी तसे केले तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल, मात्र देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत … Read more

लसी मिळवण्यात गुजरातचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा? काँग्रेसचा फडणवीसांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोनाने कहर केला असून आता मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दरम्यान या परिस्थितीत देखील लसीकरणावरून ठाकरे सरकार आणि भाजप यांच्या कडून राजकारण केलं जातं आहे. केंद्राकडून महाराष्ट्रचा नेहमीच दुजाभाव केला जातो असा आरोप सातत्याने ठाकरे सरकार कडून केला जातो. अशातच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

फडणवीसांची गोवा, गुजरात या राज्यांतील टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी निवड करावी ; मुश्रीफांचा जोरदार टोला

musriff fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देवेंद्र फडणवीस यांना गोवा, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये पाठवावं, महाराष्ट्रात करोनासाठी त्यांची आवश्यकता नाही असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला तसेच फडणवीस यांची सध्या गुजरात, गोवा आणि उत्तर प्रदेशात गरज असल्याने तेथील टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करावी असा, खोचक चिमटाही त्यांनी यावेळी काढला. सत्ता गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस अस्वस्थ … Read more

…हा सापत्नभाव फडणवीसांना तरी पटेल का? ; शिवसेनेचा सवाल

sanjay raut devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम गुजरातला 1000 कोटींची मदत केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोदींवर टीका केली महाराष्ट्राला देखील या चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे मोडी यांनी महाराष्ट्राला देखील मदत करणे अपेक्षित आहे अशी मागणी आता जोर धरू लागली … Read more

जळणाऱ्या चिता लपविण्यासाठी स्मशानाला पत्रे ठोकण्याचे काम महाराष्ट्राने केले नाही; अशोक चव्हाणांचा फडणवीसांवर पलटवार

ashok chavan fadanvis 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवरून थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं. त्यावरून राज्यातील काँग्रेस आक्रमक झाली असून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. माझ्या राज्याने कोरोनाचे रुग्ण आणि मृतकांच्या संख्येबाबत लपवाछपवी केली नाही. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचं काम करू नका … Read more