केंद्र सरकार मदत करत आहे, बोलघेवड्या लोकांनी रोज उठून कांगावा करु नये -देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट मदत केली आहे. केंद्र सरकारने साडे सतराशे मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला दिला आहे त्यामुळे महाविकासआघाडीमधील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. केंद्र सरकारकडून रेमडेसिविरचा मोठा साठा महाराष्ट्राला मिळाला आहे. … Read more

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदासाठी उतावीळ झालेत, म्हणून…; माजी IPS अधिकाऱ्यांनी केली कानउघाडणी

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी महाराष्ट्रातील कोरोना संकटात विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळावरुन, देवेंद्र फडणवीस यांची कानउघडणी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री होते. मात्र सध्या मुख्यमंत्रिपदासाठी ते उतावीळ झाले असून, त्यांच्याकडून चुकीची पावलं टाकली जात आहेत. अस ज्युलिओ रिबेरो यांनी म्हंटल. देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री होते. माजी मुख्यमंत्री, आता विधानसभेतील … Read more

तन्मय फडणवीस यांना लस कोणत्या पात्रतेमध्ये दिली गेली? नेटकर्यांचा सामाजिक माध्यमांवर प्रश्न

Tanmay Fadanvis

नागपूर | करोणा महामारीमध्ये दुसरी लाट ही भयंकर मोठ्या प्रमाणात लोकांना प्रभावित करत असताना दुसरीकडे लसीकरणाचा वेग वाढताना दिसत नाही. यामध्ये पंचेचाळीस वर्षे वयाच्या पेक्षा जास्त नागरिकांना आणि करोनामध्ये फ्रन्टलाइन वर्कर लोकांना ही लस प्राथमिकतेने दिले जाते. पण काही लोक हीलस आपले राजकीय बळ वापरून पात्रतेत बसत नसतानाही घेतात की काय? असा सवाल आता सामाजिक … Read more

भाजप नेत्याकडून रेमडिसिवीरचा साठा करणे मानवतेच्या विरुद्ध , प्रियंका गांधी यांची फडणवीसांवर टीका

Priyanka Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रेमडिसिवीरच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. एक व्हिडिओ शेअर करत रेमडिसिवीरचा साठा करणे हे मानवतेच्या विरोधात आहे. अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,’ जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून रेमडिसिवीरची मागणी होत आहे. प्राण वाचवण्यासाठी रेमडिसिवीर मिळावे म्हणून … Read more

फडणवीसांनी कोणत्या खात्यातून साडे चार कोटींचे रेमडेसिवीर खरेदी केली याची चौकशी झाली पाहिजे – काँग्रेस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या संचालकाला रेमडेसिविरच्या साठेबाजीप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर फडणवीसांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पहायला मिळाले. दरम्यान महाराष्ट्रातील जनतेलाच या रेडिमेसिविर देण्यात येणार होत्या असा दावा भाजपने केला आहे. यावरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी And also was GST paid? When patients in Hospitals … Read more

कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल; फडणवीसांचा शिवसेना आमदाराला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,” असे वादग्रस्त वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना गायकवाडांचा खरपूस समाचार घेतला आहे. देवेंद्र … Read more

महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा थांबवला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांडय़ा लावाव्या लागतील; शिवसेनेचा हल्लाबोल

raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान ‘प्राणवायू’चे राजकारण झालेय तसे रेमडेसिवीरचेही सुरू आहे. महाराष्ट्र सरकारला हे इंजेक्शन हवे, ते त्यांना मिळत नाही, पण महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा थांबवला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांडय़ा लावाव्या लागतील” असं म्हणत शिवसेनेचे आपल्या सामना मुखपत्रातून भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक प्राणवायू देऊन … Read more

केंद्रीय मंत्र्यांने भाजपला रेमडेसीवीरचा साठा आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का? – नाना पटोले

nana patole fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर भाजप नेत्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून त्याना नक्की का ताब्यात घेतले असा उलट प्रश्न पोलिसांना केलं. यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. वास्तविक रेमडेसिवीरचा साठा खासगी व्यक्तीला करता येत नाही … Read more

मला कोरोनाचे जंतू मिळाले असते तर फडणवीसांच्या तोंडातच कोंबले असते; शिवसेनेच्या आमदाराची जीभ घसरली

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.  फडणवीसांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, असा इशाराही त्यांनी दिला. सध्या राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर कोरोनामुळे हाहाकार  उडाला आहे. मात्र मात्र विरोधी पक्ष यावेळी … Read more

फार्मा कंपनीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा मोठा साठा? मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर फडणवीस-दरेकर पोचले उपायुक्तांच्या कार्यालयात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना रेमडेसिविर इंजेक्शन च्या तुटवड्या वरून केंद्र आणि राज्य सरकार मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान दमणच्या ब्रूक फार्मा (Bruck Pharma) या कंपनीकडे तब्बल 60 हजार रेमडेसिव्हीरचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. यामुळे पोलिसांनी राजेश डोकानिया याना अटक केली. विशेष गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यातील … Read more