अजितदादांसोबत पुन्हा शपथ घेणार का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

सोलापूर  । गेल्या वर्षी अवघा महाराष्ट्र साखर झोपेत असताना अजित पवार यांना हाताशी धरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भल्या पहाटे शपथविधी उरकला होता. मात्र, अजित पवारांचे हे बंड काही तासांतच शमवण्यास शरद पवार यांना यश आले. फडणवीसांचा प्रयन्त अपयशी ठरला अन त्यांचे सरकार अल्पजीवी ठरले. त्यांच्या सत्तास्थापनेच्या या अयशस्वी प्रयोगाला नुकतेच एक वर्ष पूर्ण … Read more

फडणवीसांचे संजय राऊतांना ‘वचन’; ‘त्या’ १०० लोकांची यादी द्या! त्यांच्यावर कारवाई होईल!

sanjay raut and devendra fadanvis

मुंबई । शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक नाईक यांच्या घरी दाखल झालं. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर ईडीनं टाकलेल्या छापेमारीवरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. ईडीनं कधी भाजप नेत्यांच्या घरी छापा टाकल्याचं मी ऐकलेलं नाही. … Read more

‘त्या’ अनुभवानंतर राज्यपाल आता पहाटे कोणतीच गोष्ट करत नसतील; जयंत पाटलांनी चोळलं जखमेवर मीठ

पुणे । गतवर्षी संबंध महाराष्ट्र साखर झोपत असताना अजित पवार यांना हाताशी धरुन भाजपकडून करण्यात आलेल्या सत्तास्थापनेच्या अयशस्वी प्रयोगाला आज १ वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महाविकासघाडीतील नेत्यांनी शपथविधीच्या आठवणींना उजाळा देत एकप्रकारे भाजपच्या जखमेवर मीठ चोळले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत मिश्किल टिप्पणी केली. त्या अनुभवानंतर राज्यपाल … Read more

‘ते कराचीचं नंतर बघू, आधी पाकव्याप्त काश्मीर तर भारतात आणा!’ संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

मुंबई । “आधी पाकिस्तानने बळकावलेलं काश्मीर भारतात आणा, कराचीचं (Karachi) नंतर बघू” अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) निशाणा साधला. कराची एक दिवस भारताचा भाग होईल, असं फडणवीस म्हणाले होते. काही दिवसापूर्वी मुंबईत व्यवसाय करायचा असेल तर ‘कराची स्वीट्स’ हे नाव बदला, असा इशारा शिवसेना नेते … Read more

”भगवा फडकवायचाच असेल न तर बेळगाव, काश्मीरध्ये फडकवा पण…”, संजय राऊतांचा भाजपवर प्रहार

मुंबई । मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या कार्यकारिणी बैठकीनंतर केला होता. त्यावर “तुम्हाला भगवा फडकवायचा असेल तर बेळगावमध्ये फडकवा, पाकव्याप्त काश्मीरमध्ये फडकवा” असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला लगावला. “आमचा भगवा शुद्ध आहे. महाराष्ट्रातील जनतेला आमच्या भगव्याची माहिती आहे. कोणीही आमच्या … Read more

‘तोंड लपवायची वेळ आल्यानं नितीन राऊत चुकीची आकडेवारी सांगतायेत’; फडणवीसांचा घणाघात

मुंबई । ”राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत एकतर अभ्यास करत नाहीत किंवा त्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. आता तोंड लपवायची वेळ आल्यानं ते चुकीची आकडेवारी सांगत आहेत”, असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते. (Devendra Fadnavis Criticize On Energy Minister Nitin … Read more

आमदार पक्ष सोडून जाऊ नये यासाठी फडणवीसांना ‘हे सरकार पडणार’ असं सांगावं लागतं; जयंत पाटलांचा चिमटा

औरंगाबाद । भाजपच्या आमदारांनी पक्ष सोडू नये म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ‘हे सरकार पडणार’, असे सतत सांगत राहावे लागते, असा टोला राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांना आपली माणसं टिकवण्यासाठी सरकार पडणार, असं बोलावं लागतं. आणखी काही काळ ते असंच बोलत राहतील. त्यानंतर फडणवीस यांचं बोलणं … Read more

बिहारचं यश हा तर मोदींच्या नेतृत्वाचा विजय, पंकजा मुंडेंनी फडणवीसांचं टाळलं नाव

मुंबई । बिहार विधानसभा निवडणुकांच्या विजयानंतर राज्यातील बहुतांश नेत्यांकडून विरोधी पक्षनेते आणि बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीचा हा विजय असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करताना, नक्कीच त्यांनी सुत्र हलवली असतील, त्यांचे अभिनंदन असे म्हटले. मात्र, भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंनी बिहार निवडणुकांचे यश … Read more

बिहार निवडणुक निकालांवरून फडणवीसांना शरद पवारांचा टोला, म्हणाले…

पुणे । बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रभारी म्हणून काम पाहिलं. बिहारमधील भाजपच्या यशात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याची प्रतिक्रिया विदर्भातील भाजप नेते चंद्रशेखर बानवकुळे यांनी दिली आहे. त्याबाबत शरद पवार यांना पत्रकारांनी विचारलं असता, “हो का? हा चमत्कार आपल्याला माहिती नव्हता. फार चांगली गोष्ट सांगितली तुम्ही” अशा शब्दात पवारांनी … Read more

देवेंद्र फडणवीसांमुळेचं बिहारमध्ये भाजपला यश- चंद्रशेखर बावनकुळे

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांची JDU आणि भाजप यांची NDA आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि RJD याची महागठबंधन पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, बिहारमध्ये भाजपने मोठं संघटन उभारलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक प्रभारी म्हणून ज्या प्रकारे प्रचाराची धुरा सांभाळली त्याचेच यश बिहार निवडणुकीत … Read more