‘नाथाभाऊंना राजकारण नीट कळतं, ते योग्य निर्णय घेतील’; खडसेंच्या पक्षांतरावर फडणवीसांची प्रतिक्रिया

जामनेर । आपल्यावर झालेल्या अन्यायाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचे उघड आरोप करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा सुरु आहे. यावर प्रथमच देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “नाथाभाऊंना राजकारण नीट समजते. ते योग्य निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे” असं सूचक उत्तर फडणवीस यांनी जामनेर दौऱ्यात दिले. जळगाव जिल्ह्यातील … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना दिलेले उत्तर फडणवीसांना टोचले, म्हणाले..

जळगाव । राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. त्यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही खरमरीत शब्दात प्रत्युत्तर दिलं. या पत्रव्यवहारावरुन आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना दिलेल्या उत्तरावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खेद प्रकट केला आहे.राज्यपालांना प्राप्त होणारी निवेदने … Read more

फडणवीस साहेब तुम्ही चुकून PM ऐवजी CM म्हणालात…; रोहित पवारांनी काढला चिमटा

मुंबई । राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची कार्यकारिणीच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली होती. यावेळी ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याचे म्हटलं होतं. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले आहे पण सरकार दिसतंय कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, राष्ट्रवादीचे … Read more

महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई । महाराष्ट्र प्रदेश भाजपची कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. या बैठकीत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर निशाणा साधला. ”महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही. कोणी काही बोलतंय, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठा संताप आहे. केस दाखल केली नाही, म्हणून बेंचसमोर प्रकरण जाऊ शकत नाही आणि … Read more

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार फडणवीस करणार का?- अनिल देशमुख

मुंबई । महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?, असा थेट सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांना विचारला आहे. अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. दवेंद्र फडणवीस हे सध्या भाजपचे बिहार विधानसभा निवडणूक प्रभारी असून मित्रपक्ष जेडीयूकडून बिहारचे माजी पोलीस प्रमुख गुप्तेश्वर … Read more

‘राजकीय चर्चा करणं हा काय गुन्हा आहे का?’ फडणवीसांसोबतच्या भेटीवर राऊतांचा प्रतिप्रश्न

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांना आणखी हवा देत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत राजकीय चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. “जर दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय चर्चा होणार,” असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, संजय राऊत … Read more

मराठा आरक्षणावर राजकारण नको, ठाकरे सरकारला आम्ही सहकार्य करू – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून कोणीही राजकारण करू नये. मराठा आरक्षण हे राजकीय पोळी भाजण्याचा विषय नाही. मराठा आरक्षणाच्या लढाईत आम्ही सरकारला सहकार्य करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याचबरोबर, माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त एपीएमसीमधील … Read more

.. तर आज पवार साहेबांना उपवास घोषित करावा लागला नसता- देवेंद्र फडणवीस

नागपूर । कृषी विधयेक राज्यसभेच्या पटलावर चर्चेसाठी आली असताना सभागृहाच्या उपसभापतींची भूमिका सदनाच्या प्रतिष्ठेची आणि त्या पदाचा प्रचंड अवमूल्यन करणारी आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तसंच सदस्यांनी केलेल्या अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा देत एक दिवसाचे अन्नत्याग करत असल्याचं जाहीर केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, विरोधी पक्षनेते … Read more

मनमोहन सिंगांवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे ; बाळासाहेब थोरातांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी पंतप्रधान मनमोहनसिंह हे सज्जन व्यक्ती होते, पण त्यांचं सरकारवर कोणतंही नियंत्रण नसल्याने त्यांच्या काळात देश रसातळाला गेला, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. याला काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर देत भाजपवर टीका केलीये. डॉ. मनमोहनसिंह यांच्याबद्दल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले … Read more

2019 ला युती केली नसती तर १५० पेक्षा जास्त जागा जिंकलो असतो ; फडणवीसांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करून चूक केली, जर शिवसेनेशी युती न करता आपण स्वतंत्र लढलो असतो तर १५० पेक्षा जास्त जागा आल्या निवडून आल्या असत्या, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधीबपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमात फडणवीस यांनी हे धक्कादायक … Read more