देवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजना सपशेल फेल; कॅगचा ठपका

मुंबई । राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना संपूर्ण राज्यात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. या योजनेचा मोठा गाजावाजाही झाला होता. जलयुक्त शिवार योजना म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील मैलाचा दगड असं म्हटलं जात. मात्र, फडणवीसांची ही महत्वाकांक्षी योजनाच अपयशी ठरल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. जलयुक्त शिवारमुळे राज्यातील गावे … Read more

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कंगना रणौतला समर्थन नाही पण…

मुंबई । ठाकरे सरकारवर टीका करताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अभिनेत्री कंगना रणौतवर राज्यभरातून टीकेचा भडीमार होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आपली भमिका स्पष्ट केली आहे. “अभिनेत्री कंगना रणौत जे काही म्हणाली, त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. भाजपाने सुद्धा याचा निषेध केला आहे. तुम्ही भले कंगना रणौतच्या मताशी … Read more

दिवंगत राष्ट्रपती प्रवण मुखर्जींच्या आठवणींना उजाळा देत उद्धव ठाकरेंनी काढले भाजपला चिमटे, म्हणाले..

मुंबई । विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी श्रद्धांजली अर्पण केलीय. यावेळी त्यांनी प्रणव दांच्या आठवणींना उजाळा देत भाजपला चिमटे काढले. राष्ट्रपती प्रवण मुखर्जी एकदा मुंबई आले असता, शिवसेनाप्रमुख यांच्यामुळे मी राष्ट्रपती झाले असं म्हटलं होत. मात्र काही जण रात गयी बात गयी ,खुर्ची मिळाली … Read more

काल जन्माला आलेले नेते, आम्हाला अक्कल शिकवू लागलेत! खडसेंची फडणवीसांचे नाव न घेता टीका

जळगाव । काल जन्माला आलेले नेते आता राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत अशा शब्दांत भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचं कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल हे सांगता येत नाही असा सुचक इशाराही खडसे यांनी दिला … Read more

कोरोना काळात ‘हा’ एकमेव धंदा ठाकरे सरकारने चालवला आहे; फडणवीसांचा गंभीर आरोप

नागपूर । कोरोना विषाणू प्रादुर्भावच्या मुद्यावरुन भाजप पुन्हा आक्रमक झाले आहे. राज्यातील ठाकरे सरकार केवळ बदल्या करण्यात व्यस्त आहे. बदल्या करणं हा एकमेव धंदा शासनात चालला आहे. असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर केला आहे. कोरोनाबाबत सरकार गंभीर नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. बदल्या केल्या नसत्या तरी चालले असते. सर्व मंत्री, प्रशासन … Read more

पूर्व विदर्भातील भागांचे नुकसानीचे पंचनामे करून पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या!- देवेंद्र फडणवीस

नागपूर । पूर्व विदर्भातील पूरस्थिती गंभीर बनली असून, पुराचे पाणी शिरल्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्य सरकारने या भागात तातडीने पंचनामे करून पूरग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मध्यप्रदेश सरकारशी योग्य समन्वय न राखल्याने ही स्थिती उद्भवली आहे. राजीवसागरचे … Read more

कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलचे काम अतिशय चांगले : देवेंद्र फडणवीस

सकलेन मुलाणी कराड कराड ।  कोरोना काळात सुरवातीपासूनच कराड येथील कृष्णा हॉस्पिटलने मोठी कामगिरी बजाविली आहे. या हॉस्पिटलने आत्तापर्यंत एक हजाराहून अधिक रूग्णांना कोरोनामुक्त केले असून, कोरोनामुक्तीच्या या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलचे काम अतिशय चांगले आहे, असे कौतुकोद्गार राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पश्चिम … Read more

साताऱ्यात कोरोना रेट जास्त ; स्टेडियममध्ये हॉस्पीटल उभारणीच्या प्रस्तावाला मंजूरी देण्याची राज्य शासनाला फडणवीसांची मागणी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड । सातारा जिल्ह्यात क्रीटीकल पेशंटची संख्या मोठी आहे. त्याप्रमाणात ऑक्सीजन, व्हेंटीलेटर तसेच बेड कमी आहेत. तर रुग्णांच्या मृत्यू प्रमाणही जिल्ह्यातील वाढले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने स्टेडीयमध्ये 400 बेडचे कोवीड हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्तावही राज्य शासनाकडे पाठवला आहे. मात्र राज्य सरकारने तात्काळ याची दखल घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात रुग्णानांना बेड मिळत … Read more

केंद्र सरकार राज्याचे कोणतेच पैसे देणे नाही – ना. फडणवीस

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड ।  एलबीटीवरून अभ्यास न करता कॅलल्युलेशन समजत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार बोलत आहेत. याकरिता अजित दादांना दोष देणार नाही. केंद्राने राज्याचे मार्चअखेरपर्यंतचे जीएसटीचे सर्व पैसे दिलेले आहेत तरीही खोटे बोल पण रेटून बोल अशी पध्दत महाविकास आघाडीची आहे. मार्चनंतर जीएसटीचे संकलनच झाले नाही. तरीही केंद्राने राज्यांना मदतीची भूमिका … Read more

‘त्या’ गोष्टीत रोहित पवारांचे कॅलक्युलेशनचं कच्चं, त्यांनी अभ्यास करून बोलावं; फडणवीसांचा सल्ला

सातारा । एलबीटीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक सल्ला दिला आहे. भाजपनं घाईघाईनं एलबीटी रद्द केल्यामुळं राज्याचं नुकसान झालं असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. त्यावर ‘रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही. त्यांनी नीट अभ्यास करून बोललं पाहिजे,’ असं फडणवीस म्हणाले. सातारा जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा … Read more