भाजपचीचं आमच्या संपर्कात; फुटणाऱ्या ४० आमदारांची यादी तयार; बच्चू कडूंचा दावा

अमरावती । राज्यातील तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असा वारंवार दावा विरोधी पक्ष भाजपमधून करण्यात येतोय. दरम्यान,महाविकास आघाडी भक्कम असल्याचे वारंवार सत्तेतील नेते सांगत असताना भाजपातील ४० आमदार आमच्या संपर्कात असल्याचे खळबळजनक विधान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलंय. फुटणाऱ्या ४० आमदारांची यादी तयार असल्याचेही ते म्हणाले. ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. … Read more

फडणवीस लग्नाला उतावीळ, पण त्यांना नवरीचं मिळत नाहीये- प्रकाश आंबेडकर

 औरंगाबाद । वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाविकास आघाडीचे सरकार पाडून पुन्हा भाजपाचे सरकार आणण्याचा प्रयत्न भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करत आहेत का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस हे लग्नासाठी उतावीळ झाले आहेत. मात्र त्यांना नवरीच मिळेना अशी … Read more

फडणवीस सरकारने सुरु केलेली ‘ही’ योजना ठाकरे सरकारने केली बंद

मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आणीबाणीच्या कारावास भोगलेल्यांसाठी आर्थिक मदत म्हणून ‘सन्मान योजना’ सुरु केली होती. सन्मान योजनेअंतर्गत आणीबाणीच्या काळात ज्यांनी १ महिन्याचा तुरुंगवास भोगला त्यांना दरमहा १० हजार रुपयांची पेन्शन देण्यात येते तर ज्यांनी एक महिन्यांपेक्षा कमी तुरुंगवास भोगला त्यांना दरमहा ५ हजार रुपये देण्यात येतात. दरम्यान, भाजपा सरकारने सुरू … Read more

धाडसी निर्णय घेण्यात ठाकरे सरकार कमी पडत आहे- देवेंद्र फडणवीस

मुंबई । कोरोनाशी लढाई लढताना अर्थतंत्र पूर्वपदावर आणण्याचा विचार करावाच लागेल. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याच्या दृष्टीने योजना तयार केली पाहिजे. राज्य सरकारने धाडसी निर्णय घेतले पाहिजेत पण सरकारचा तशी तयारी दिसत नाही अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे सरकारवर टीका केली. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात ते बोलत होते. ““लॉकडाउन … Read more

महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’- देवेंद्र फडणवीस

मुंबई । महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे. आपसातील अंर्तविरोधामुळेच हे सरकार पडेल सरकार पाडण्यासाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करणार नाही. आम्हाला त्यात अजिबात रस नाही” असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात बोलत होते. “आतापर्यंत देशाच्या पाठिवर असं तीन पक्षांच सरकार कधीच चाललेलं … Read more

चंद्रकांतदादांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! रोहित पवारांनी काढला चिमटा

पुणे । विधानसभा निवडणुकीत स्वबळावर १०५ आमदार निवडून आल्यानंतरही राज्यातील सत्तेने हुलकावणी दिल्याने भाजप नेत्यांमधील अस्वस्थता पावलोपावली दिसत असते. त्यातूनच एखाद्या नेत्याचं विधान येतं आणि मग त्यानंतर महाविकास विरूद्ध भाजपा यांच्यात कलगीतुरा बघायला मिळतो. काल मंगळवारी अचानक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यास तयार असल्याचं विधान केलं होतं. या विधानावरून कर्जत जामखेड मतदारसंघाचे … Read more

शिवसेनेसोबत एकत्र येण्याच्या चंद्रकांतदादांच्या विधानाची फाडणवीसांनी काढली हवा, म्हणाले..

मुंबई । विधानसभा निवडणुकीत स्वबळावर १०५ आमदार निवडून आल्यानंतरही राज्यातील सत्तेने हुलकावणी दिल्याने भाजप नेत्यांमधील अस्वस्थता पावलोपावली दिसत असते. त्यातूनच एखाद्या नेत्याचं विधान येतं आणि मग त्यावरून चर्चांना ऊत येतो. असाच काहीसा भाजपमधील विसंवादाचे दर्शन घडवणारा प्रकार आज घडला. ‘राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत येण्यास तयार आहोत’, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. … Read more

महाराष्ट्रात स्वबळावर सरकार आणण्याच्या तयारीला लागा! भाजपच्या केंद्रीय नैत्रुत्वाचे आदेश

मुंबई । महाराष्ट्रात आगामी काळात कोणाचीही मदत न घेता सरकार आणण्याच्या तयारीला लागा अशा सूचना भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिल्या आहेत. भाजपाने आपला विस्तार करण्यावर लक्ष दिलं पाहिजे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जे पी नड्डा यांनी संवाद साधला. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा … Read more

फडणवीसांचा पलटवार; इतकी साधी गोष्ट जर एका मुख्यमंत्र्यांना आणि संपादकाला माहिती नसेल, तर..

मुंबई । काही दिवसांपूर्वी राज्यातील साखर उद्योगाच्या प्रश्नांसंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीबद्दल सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारला होता. त्यावर ठाकरे यांनी दिलेल्या उत्तराला आज देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठकीनंतर प्रत्युत्तर दिलं … Read more

‘सरकारला फडणवीस संताजी-धनाजीसारखे दिसतात’, उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा केल्यानंतर सरकारचे अपयश आणि निष्क्रियता चव्हाट्यावर आणली. त्यामुळे सरकारची असुया आता दिसत असल्याचं, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले आहेत. ज्याप्रमाणे संताजी-धनाजी सारखे पाण्यात … Read more