फडणवीसांचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; आता ‘या’ गोष्टीवरुन व्यक्त केली चिंता
वृत्तसंस्था । राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ ही होतच आहे. तसेच मृतांची संख्याही वाढते आहे. मुंबईमध्ये तर दिवसागणिक नवी आव्हाने समोर येत आहेत. यावर चिंता व्यक्त करत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठरे यांना याबाबत पत्रच लिहिले आहे. देवेंद्र फडणवीस सध्या राज्य सरकारच्या विरोधातील त्यांच्या भूमिकांमुळे चर्चेत आहेत. … Read more