ऐकावे ते नवलंच ! कॉग्रेस भवनातून कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान चोरट्याने केल्या उपस्थितांच्या ‘चपला’ लंपास

धुळ्यामधे चोरीचे प्रमाण इतके वाढले आहे कि चोरटे आता हाती लागेल ते गायब करत आहेत .शहरातील टॉवर बगीच्या जवळ असलेल्या कॉग्रेस भवनात गुरवारी सकाळी नऊ वाजता आगामी जिल्हा परिषद निवडणुक बाबत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

धुळे महापौरपदाच्या आरक्षणाचा वाद कोर्टात; रोटेशनाचा क्रम चुकविल्याचा नगरसेवकांचा आरोप

धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदाची माळ कोणाच्य गळ्यात पडणार यावरुन खलबते रंगली असतानाच, आता महापौरपदाच्या आरक्षणाचा वाद हायकोर्टात पोहचला आहे.

धुळे शहरात चोरीचे सत्र सुरूच ; शेतकऱ्याच्या घरातून हजारोंचा माल लंपास

शहरात गेल्या महिन्या भरापासुन चोरी सञ सुरुच आहे . बंद घरांना लक्ष करुन चोरटे हात साफ करत आहेत . शहरातील मोहाडी उपनगरातील बि.एस.एन. ऑफिसच्या पाठिमागे असलेल्या शिवानंद कॉलनीतील फ्लॅट नं.8 मध्ये राहणारे व्यवसायाने शेतकरी असलेले सुरेश नथ्थु हिरे काही कामा निमित्त बाहेर गावी गेले होते. याच दोन दिवसा दरम्यान बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दाराचा कडीकोंडा तोडुन घरात प्रवेश करुन

धुळे : मनपा वसुली विभागातील लिपीक 2800 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

महानगर पालिकेतील वसुली विभागातील लिपीकाला 2800 रुपयांची लाच घेताना अँन्टी करप्शन ब्युरो पथकाने सापळा रचुन अटक केली.

धुळे : मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत डांबर कारखान्यांवर जिल्हा पोलीस अधिक्षकांची धडक कारवाई

शहरात महिन्या भरा पासुन सतत चोरी सञ सुरु आहे. या करीता जिल्हा पोलीस अधिक्षक व अन्य पोलीस अधिकारीनी राञी गस्त घालुन चोरी सञावर नियंञण मिळविण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात अवैध धंदे सुरु असल्याने ते त्वरीत बंद व्हावे , या करीता जिल्हा पोलीस अधिक्षक हे स्वतःच सक्रीय झाले आहे.

धुळे : प्रवासी मुलभूत सुविधांच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा

धुळे बस स्थानकात प्रवासी सुविधा उपलब्ध होण्याकरीता पाच मागणीचे लेखी निवेदन विभाग नियंञकांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आले.

धुळे : तलाठी संघटनेच्या वतीने बेमुदत लेखणी बंद आंदोलन

पांझरा नदी किनारील वार गावात वाळु उपसा करणाऱ्यांवर ग्रामिण तहसिलदार आणि त्यांच्या सह गेलेल्या पथकावर गावगुंडांनी भ्याड हल्ला केला . तसेच त्यांना मारहाण केली . त्याचे निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तलाठी संघ वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकञ येत जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. या भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई व अटक होत नाही , तो पर्यत काळी फिती लावून लेखणी बंदचा पविञा जिल्ह्यातील तलाठी संघटनेने घेतला आहे .

मजुरांना घेऊन जाणारी पिकअप व्हँन नदी पाञात पडुन ७ ठार , 13 जण जखमी

राष्ट्रीय महामार्ग क्रं.6 वर मध्यराञी भिषण अपघात झाला.सेंधव्याहुन मजुरांनी भरलेला टेम्पो हा शिरुड चौफुली जवळील पुलावरुन नदी पाञात पडुन 7 जण ठार तर 13 जण जखमी झाले. मजुरीसाठी जाणाऱ्या कामगारांवर काळाने घाला घातला

आरटीओ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात रिक्षा चालक संघटना आंदोलन छेडणार …

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शहरात सुरु असलेल्या स्कुल बस व रिक्षा,चारचाकी गाड्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे . शहरात दोन दिवसांपुर्वी कारवाई करणार अशी माहिती देण्यात आली होती. त्या नुसार शुक्रवारी सकाळीच साडेसहा वाजेच्या दरम्यान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दसेरा मैदान चौकात विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या तीन ते चार रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली. यानंतर काही मिनिटांनी हे भरारी पथक चाळीसगाव रोड कनोसा हायस्कुल जवळ येऊन थांबले . तिथे हि विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या चारचाकी वाहनांवर आणि रिक्षावर अशा एकुण 6 ते 7 गाडी चालकांना विविध कारणे दाखवत दंडात्मक पावती देण्यात आली. कारवाई विषयी पथक माहिती देण्याबाबत टाळाटाळ करत मार्गस्थ झाले.

धुळे : चालकाच्या प्रसंगावधानाने सिनेस्टाइल अपहरणाचा प्रयत्न फसला …

शिरुड गावाजवळ स्कुल बस चालकाला बंदुकीचा धाक दाखवत लहान मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न अज्ञात इसमाने केला. चालकाचे प्रसंगावधानामुळे तो प्रयत्न फसला. या घटनेने धुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली .