HDFC बँकेची मोठी उडी ! RBI ने निर्बंध हटवल्यानंतर दररोज बनवले 11 हजारांहून जास्त क्रेडिट कार्ड
नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने ऑगस्ट 2021 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने लादलेले निर्बंध हटवल्यापासून दररोज सरासरी 11,110 क्रेडिट कार्ड जारी केले आहेत. बँकेने म्हटले आहे की,” त्यांच्या डिजिटल बँकिंग सेवांवरील बंदी उठवल्यानंतर त्यांनी 21 सप्टेंबर 2021 पर्यंत 4 लाखांहून अधिक क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, जो एक विक्रम आणि मोठी … Read more