2023 मध्ये भारताला मिळणार सरकारी गॅरेंटी असलेला ‘डिजिटल रुपया’, अधिक तपशील जाणून घ्या
नवी दिल्ली । भारताला आपले अधिकृत डिजिटल चलन 2023 पर्यंत मिळू शकते. हे सध्या खाजगी कंपनीद्वारे चालवल्या जाणार्या इलेक्ट्रॉनिक वॉलेटसारखेच असेल, तसेच त्यासोबत ‘सरकारी गॅरेंटी’ देखील जोडलेली असेल. एका उच्च सरकारी सूत्राने ही माहिती दिली.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना गेल्या आठवड्यात सांगितले की,”लवकरच केंद्रीय बँक समर्थित ‘डिजिटल रुपया’ सादर … Read more