पवारांनी माझ्यावर खरपूस टीका करावी किंवा झोडपून काढावं, त्यांना तो अधिकार आहेच – दिलीप सोपल
“आजही मला शरद पवार यांच्याविषयी आदर असून ते माझे थोरले बंधू आहेत, त्यांनी माझ्यावर खरपूस टीका करावी किंवा झोडपून काढावं, त्यांना तो अधिकार आहे
“आजही मला शरद पवार यांच्याविषयी आदर असून ते माझे थोरले बंधू आहेत, त्यांनी माझ्यावर खरपूस टीका करावी किंवा झोडपून काढावं, त्यांना तो अधिकार आहे
अमित शाह कलम ३७० वर मला जवाब दो म्हणतायत, तर मी त्यांना ठासून सांगू इच्छितो, “आमचा कलम ३७० हटवण्याला पाठिंबा आहे, तुम्ही ते कलम रद्द केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन, मात्र भाजपने आता अनुच्छेद ३७१ बद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी. देशाचा सर्वांगीण विकास व्हावा असं भाजपला वाटत असेल तर ३७० आणि ३७१ वर भाजपा वेगळी भूमिका का घेत आहे?
Maharashtra Assembly elections 2019 Shiv Sena bjp Alliance announces Barshi Assembly BJP to fight
बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार असणाऱ्या दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावर नाराज असणाऱ्या भाऊसाहेब आंधळकर यांनी सोपल यांच्या प्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलीप सोपल यांचे काम करणार नाही असे म्हणत त्यांचा आम्ही पराभव घडवून आणणार असे म्हणले आहे. “मी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देऊन राजकरणात आलो. शिवसेनेचा भगवा खांदयावर … Read more
सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील जुन्या आणि नव्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मनोमिलनानाचा ‘निर्धार शिवशाहीचा’ हा मेळावा नुकताच पार पडला. आणि या मेळाव्यात चर्चा रंगली ती बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांची. ऍड.दिलीप सोपलांची आमदारकीची ही सहावी टर्म. ‘पक्ष आणि चिन्ह बदलल्या शिवाय मी निवडूनच येत नाही’, म्हणून घड्याळ सोडल असं सोपल म्हणाले. आधीच सोपल त्यांच्या खुमासदार भाषणाने महाराष्ट्रभर … Read more
बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश करणारे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. सोलापूर येथे आयोजित शिवसैनिकांच्या निर्धार मेळाव्यानंतर सोपल पत्रकारांना ही माहिती दिली . दरम्यान, आपला राजकीय वारसदार हा सोपल कुटुंबातीलच असेल असे नसून तो सामान्य कार्यकर्ताही असू शकतो, असेही सोपल म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्यामध्ये … Read more
बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी काल उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावर शिवसेनेतीलच एक गट नाराज होता. त्याच प्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी माकड म्हणून हिणवलेले दिलीप सोपल शिवसेनेत कसे गेले असा सवाल सोशल मीडियाने दिलीप सोपल यांना विचारला आहे. दिलीप सोपल हे १९९५ साली अपक्ष निवडून आले … Read more
मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत जाण्याचा निर्धार केला आहे.आपण शिवसेनेत जाणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. त्याप्रसंगी त्यांनी शरद पवार यांच्यावर भाष्य केले आहे. शिवसेना प्रवेशाचं ठरलं ! सोपलांचा निर्धार ; शिवसेनेत जावून व्हायचे आमदार शरद पवार यांच्या सोबत मी अनेक वर्ष काम केले असल्याने त्यांच्या बद्दल माझ्या … Read more
सोलापूर प्रतिनिधी | राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र अथवा कायमचा शस्त्रू असू शकता नाही. याचीच प्रचिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणावरून येऊ लागली आहे. सेना भाजप मध्ये सहभागी होण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत. तर भाजपमध्ये नेते आणण्यात मोलाची भूमिका बजावणारे गिरीश महाजन भाजपमध्ये नेते सामील करण्याच्या भूमिकेमुळे चर्चेत आले. अगदी तशीच भूमिका सध्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत … Read more
बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री दिलीप सोपल यांचे राष्ट्रवादीला रामराम घालण्याचे निश्चित झाले असून येत्या काही दिवसातच ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना भाजप युतीमध्ये बार्शीची जागा शिवसेनेकडे आहे. तर सोपल यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र राऊत भाजपमध्ये आहेत. त्यामुळे दिलीप सोपल शिवसेनेत जाऊन राजेंद्र राऊत यांची कोंडी करण्याची तयारी करत आहेत. दिलीप सोपल यांनी आज … Read more