दिवाळीत उटणे लावण्याचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?

utane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाची दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिवाळी आली आपल्याला हमखास आठवण होते कडाक्याच्या थंडीत पहाटे तेल लावणे आणि मग उटणे लावून केलेली मस्त अंघोळ. दिवाळीत पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची मज्जाच काही और असते. पुरातन काळापासून उटणे हे अत्यंत उत्तम सौंदर्य प्रसाधन म्हणून ओळखले जाते. आज आपण जाणून घेऊया उटणे लावण्याचे … Read more

5 Rupees Note : 5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये !!!

5 Rupees Note

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 5 Rupees Note : सध्या देशभरात सणासुदीचा हंगाम सुरु झालेला आहे. जर या काळात आपल्याला घरबसल्या पैसे कमवायची संधी मिळवायची असेल तर ही बातमी महत्वाची ठरेल. आज आपण एका अशा संधी बाबत चर्चा करणार आहोत ज्याद्वारे आपल्याला घरबसल्या लाखो रुपये कमावता येतील. इथे हे जाणून घ्या कि, यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची … Read more

Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने खरेदी करताय? पहा काय आहे यासाठीचा शुभ मुहूर्त

Dhanteras 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Dhanteras 2022 : सध्या देशभरात सणासुदीचे वातावरण आहे. नुकताच दसरा झाल्यामुळे आता दिवाळीच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकांकडून या सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. विशेषतः सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी लोकं या सणाची वाट पाहत असतात. बहुतेक लोकं मौल्यवान दागिन्यांसह इतर गोष्टींची खरेदी या काळातच … Read more

धनाची व आरोग्याची दशा सुधारणारी धनत्रयोदशी

Dhantrayodashi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी धनत्रयोदशी / धनतेरस हा सण साजरा केला जातो. जेव्हा असुरांबरोबर इंद्रादी देवांनी महर्षि दुर्वास यांच्या शापातून मुक्त होण्यासाठी समुद्राचे मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी लक्ष्मी मातेसोबत पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी … Read more

नरकासुराची आठवण जपणारी नरक चतुर्दशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हणतात. दिवाळीच्या दिवसांतील हा एक सण आहे. नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्‍या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते. आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत … Read more

आश्विन अमावास्येतील लक्ष्मीपूजन : काय आहे यामागील आख्यायिका?

Lakshmi Pujan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लक्ष्मीपूजन आश्विन अमावास्येला म्हणजेच दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी केले जाते. हा दिवाळीचा मुख्य दिवस समजला जातो. लक्ष्मी ही फार चंचल असते असं म्हणतात. त्यामुळे शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरात श्रीसूक्त पाठही केले जाते. व्यापारी लोक आपल्या हिशोबाचे पुस्तक पूजतात. त्यांच्या … Read more

Bhau Beej : ‘या’ दिवशी पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे हिंदू धर्मग्रंथात सांगितले आहे

#HappyDiwali : भाऊ बीज (Bhau Beej) हिंदूंच्या दिवाळी सणातील एक महत्त्वाच दिवस आहे. भाऊ-बहीण यांच्या नात्याचा सोहळा या दिवशी साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध द्वितीया किंवा यमद्वितीया या दिवशी हा सण साजरा करतात. या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर (बीज) दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग … Read more

Vasu Baras : दिन दिन दिवाळी गाईम्हशी ओवाळी; दिवाळी पाडवा म्हणजे नक्की काय?

Vasu Baras

#HappyDiwali : हिंदूंचा एक प्रसिद्ध सण. (Vasu Baras) आश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस आनंदकारक घटना घडल्या असल्यामुळे या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात. म्हणूनच दीपावली किंवा दिवाळी या नावाने हा सण ओळखला जातो. हा आता केवळ हिंदूंचा सण मात्र राहिला नाही. त्याचा मूळ उद्देश हा अंधारावर प्रकाशाची मात असा आहे. त्यामुळे सर्वच … Read more

यंदा दिवाळीत करा फराळासाठी खमंग खुसखुशीत तांदळाच्या चकल्या..

#HppyDiwali | दिवाळी म्हटलं की घराघरात लगबग सुरू होते. घराची साफसफाई, कंदिल लावणं, रांगोळ्या काढणं यांसारख्या गोष्टींची तयारी केली जाते. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे दिवाळीचा फराळ. चिवडा, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, करंज्या आणि सर्वात महत्त्वाचं सर्वांच्याच आवडीची चकली यांसारख्या पदार्थांची सर्वांच्याच घरात रेलचेल असते. लहान मुलांपासून ते घरातील थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी गोल चकली … Read more

यंदाच्या दिवाळीत बनवा मुगाच्या पिठाचे पौष्टिक लाडू

दिवाळी म्हटलं कि फराळ आलं. चकल्या, चिवडा, शंकरपाळी असं बरच काही. मात्र जर या फराळात काही पौष्टिक पदार्थांची भर घातली तर. आज आपण असाच एक पौष्टिक पदार्थ बघणार आहोत तो म्हणचे मुगाच्या पिठाचे पौष्टिक लाडू. लाडू हा पदार्थ तसा लहान मुलांना चटकन आवडणारा आणि घरातील वृद्ध व्यक्तींना सहज खाता येणारा. त्याला जर पौष्टिकतेचे जोड दिली तर आरोग्याच्या दृष्टिने हा एक उत्तम दिवाळी फराळ होईल. चला तर जाणून घेऊया मुगाच्या पिठाचा पौष्टिक लाडू कसा तयार करतात ते..