Diwali Wishes in Marathi : तुमच्या प्रियजनांना द्या मराठीतून दीपावली शुभेच्छा

Diwali Wishes in Marathi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दीपावलीचा सण सर्वत्रच अतिशय उत्साहात साजरा केला जातो. देशभर दीपावलीला आनंदाचे वातावरण असते. दीपावली दिवशी सर्वांना आपल्या प्रियजनांना शुभच्छा संदेश (Diwali Wishes in Marathi) द्यायचे असतात. याकरता आम्ही आपल्या खास मराठीतून काही शुभ दिवाळी संदेश खाली दिलेले आहेत. पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी … Read more

यंदाच्या दिवाळीत Digital Gold मध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करून मिळवा नफा

Digital Gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Digital Gold : सोने हे गुंतवणूकदारांच्या पसंतीस राहिले आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हे नेहमीच सुरक्षित मानले जाते. त्याच बरोबर ते फायदेशीर देखील असते. मात्र सोन्यामध्ये काही जोखिमही असते. कारण आपल्याकडे असलेले सोन्याचे दागिने किंवा इतर वस्तू या चोरीला जाण्याची आणि हरवण्याची भीती देखील असते. ज्यामुळे त्याची सुरक्षितता राखणे हे सर्वात मोठे … Read more

पुणे : दिवाळीसाठी घरी निघालेल्या प्रवाशाचा रेल्वे स्टेशनवर मृत्यू; गर्दीने तुडवले?

Pune railway station

पुणे : पुण्यात रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सायंकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. दिवाळी निमित्त घरी जात असताना दम्याच्या त्रासाने बेशुद्ध पडून सदर व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव बॊद्धा मांझी असे असून तो मूळचा गया (बिहार) येथील रहिवासी आहे. दिवाळीनिमित्त पुण्यातून बाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. गाडी … Read more

दिवाळी निमित्त ‘या’ बँकांनी Home Loan वरील व्याजदरात केली कपात, जाणून घ्या नवीन दर

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : RBI कडून रेपो दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक बँकांचे होम लोनवरील व्याजदर महागले आहेत. मात्र, आता दिवाळी निमित्त अनेक बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त दरात होम लोन देत आहेत. चला तर मग कोणत्या बँकेकडून होम लोन वर किती व्याज दर दिला जात आहे ते जाणून घेउयात… … Read more

मनसेच्या दीपोत्सवाला शिंदे- फडणवीसांची हजेरी?? राज ठाकरेंचं मुंबईकरांना पत्र

raj thackeray shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेच्या वतीनं दरवर्षी आयोजित करणाऱ्यात येणाऱ्या शिवाजी पार्क दीपोत्सवाचा प्रारंभ आजपासून होतोय. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या दीपोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांनी मुंबईकरांना पत्र लिहिले आहे. आणि मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे. काय आहे राज ठाकरेंच्या पत्रात … Read more

Oppo च्या A17k ‘या’ स्मार्टफोनची भारतात धमाकेदार एंट्री, फीचर्स अन् किंमत तपासा

Oppo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्मार्टफोन कंपनी असलेल्या Oppo कडून भारतात आपल्या A-सिरीजचा विस्तार करत Oppo A17k फोन लॉन्च केला गेला आहे. या बजट स्मार्टफोनची किंमत 10,499 रुपये असेल. Oppo A17k मीडियाटेक प्रोसेसरद्वारे समर्थित असलेल्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी सिंगल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. यासोबतच या फोनमध्ये 3 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज ऑप्शनदेखील … Read more

Diwali Offer : सोन्याच्या खरेदीवर PhonePe देतंय स्पेशल Discount, जाणुन घ्या

Diwali Offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Diwali Offer : यंदाच्या वर्षी धनत्रयोदशीच्या आधी ऑनलाइन पेमेंट ऍप असलेल्या PhonePe कडून आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर देण्यात आली आहे. आता या सणासुदीच्या काळात PhonePe कडून Golden Days Campaign अंतर्गत सोन्या-चांदीच्या खरेदीवर कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे. चला तर मग याबाबत सविस्तरपणे जाणून घेउयात… या ऑफर बाबत कंपनीने सांगितले कि, … Read more

Palm Oil Price : खाद्य तेलाच्या किंमतीत मोठा बदल; यंदाची दिवाळी गोड होणार?

Oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आज खाद्यतेलाच्या (Oil) घाऊक दरात वाढ झाली आहे. दिवाळीचा सण जवळ आल्याने तेलाच्या (Oil) मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, परदेशातील बाजारातील मजबूत कल आणि वाढती मागणी यामुळे या किमती वाढल्या आहेत. या गोष्टींमुळे होतो परिणाम? मलेशियाचे शेअर मार्केट काल तीन टक्क्यांनी वधारले. तसेच शिकागो एक्सचेंज देखील काल … Read more

Muhurat Trading 2022 : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ‘या’ 5 शेअर्समध्ये गुंतवणूक करून लक्ष्मीला करा प्रसन्न

Muhurat Trading 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Muhurat Trading 2022 – गेले काही दिवस शेअर बाजारात जोरदार चढ उतार होत असल्याचे दिसून येत आहे. 2021 च्या Muhurta Trading पासून सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये 2-3 टक्क्यांनी घसरण झाली आहे. जागतिक घडामोडी आणि अमेरिकेसहीत अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी केलेल्या व्याजदर वाढीमुळे शेअर बाजारावर दबाव आहे. मात्र या अनिश्तिततेच्या काळातही असे … Read more

‘या’ दिवाळी सेलमध्ये iPhone 12 Mini वर मिळवा बंपर डिस्काउंट

iPhone 12 Mini

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone 12 Mini  : आज रात्री 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टचा बिग दिवाळी सेल सुरू होत आहे. हा सेल 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये टीव्ही, स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर आकर्षक सवलत दिली जात आहे. यामुळे जर स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर या सेलचा फायदा घ्या. हे लक्षात … Read more