दिवाळी म्हणजे रोषणाई आणि प्रेमानी भरलेला मैत्रीचा आणि मानवतेने उत्सव

Happy Diwali

#HappyDiwali | भारतात साजर्या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी. भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. दिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध सणांमधील एक आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्व दिले आहे. … Read more

दिवाळीचा गोडवा वाढवणारा ‘लंवग लतिका’ पदार्थ

हा पदार्थ मूळचा पश्चिम बंगालचा. पण महाराष्टातील काही घरांत हा पदार्थ पूर्वी हमखास केला जायचा. होळी, दसरा, दिवाळी या दिवसांत हा पदार्थ केला जातो. गोड, काहीशी खुसखुशीत अशी ही लवंग लतिका लगेचच फस्त व्हायची.

दिवाळीनंतर काजू-बदाम आणि मनुकाचे भाव आणखीनच घसरणार, यामागील कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । गेल्या 6 महिन्यांपासून सुका मेवा बाजाराचे कंबरडेच मोडले आहे. जानेवारी-फेब्रुवारी 2020 पर्यंत स्टोअर्स तसेच गोदामांमध्ये भरलेला माल तसाच राहिला आहे. मार्चअखेरपासून बाजारात (Dry Fruits Rate List) शांतताच होती. ऑक्टोबरमध्ये इतकेही ग्राहक बाजारपेठेकडे वळले नाहीत. जरी काही बाहेर पडले असले तरीही त्यांनी पहिले आवश्यक वस्तूंची खरेदी केली. ड्राय फ्रूट्सचा रोजच्या गरजेच्या वस्तूंमध्ये समावेश … Read more

दिवाळीचे पाच दिवस

images

#HappyDiwali | पाच दिवस चालनारा हा उत्सव फारच मनोरंजक असतो. लोक एक दोन आठवड्या आधीच दिवाळीची तयार सुरु करून देतात त्यामध्ये त्यामध्ये घराची साफसफाई आणि रंगरंगोटी चा समावेश होतो. कपडे आणि जरुरी वस्तू एक-दोन आठवड्या पूर्वीच खरेदी केले जातात. घरात आणि दुकानात फुलांनी आणि आंब्याच्या पानांच्या तोरणांनी सजवले जाते. आकाश कंदील घरासमोर लावल्या जातो. सुंदर … Read more

Share Market Holiday : साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त ऑक्टोबरमध्ये इतके दिवस शेअर बाजार राहणार बंद

Share Market Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market Holiday : ऑक्टोबरमध्ये 3 मोठे सण येत असून, यादिवशी शेअर बाजार बंद राहणार आहेत. यातील पहिली सुट्टी 5 ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त असेल. यानंतर 24 ऑक्टोबरला दिवाळी आणि 26 ऑक्टोबरला दिवाळी प्रतिपदानिमित्त बाजार बंद राहणार आहे. मात्र, दिवाळीला मुहूच्या मुहूर्त ट्रेडिंगसाठी बाजार सुरु असेल, त्याची नेमकी वेळ बाजाराकडून त्याच तारखेच्या आसपास … Read more

दिवाळीत ई-शॉपिंगला ग्राहकांची पसंती; इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी जास्त

औरंगाबाद – दिवाळीनिमित्त ई-कॉमर्स कंपन्या मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. त्यामुळे ई-शॉपिंगला ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे. 50 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवर विशेष सूट मिळत आहे; तसेच अवघ्या तीन ते चार दिवसांत वस्तू घरपोच मिळत असल्याने यंदाच्या दिवाळीत ऑनलाइन खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अनेक नामांकित कंपन्यांचे कपडे, दागिने, भेटवस्तू, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, … Read more

यंद्याच्या दिवाळीत करून पहा चविष्ट ‘ढेबऱ्या’

ठाणे जिल्हात भातशेती मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळं या भागात वर्षभर तांदळाचे विविध पदार्थ बनविले जातात. अनेक ग्रामीण भागातही सकाळची न्याहारी म्हणूनही भाकरीच बनवली जाते. गणपतीनंतर भात कापणीला सुरुवात होते आणि दिवाळीच्या काही दिवसांआधी घरात धान्य येते. पूर्वी दिवाळीच्या दिवशीही याच धान्याचा पदार्थ केला जायचा. या दिवसांत घरात शेतमजुरांची वर्दळ असायची. हा पदार्थ या मजुरांचा खास आवडीचा होता. पणं जसजसं शेतीचं प्रमाण कमी होत गेलं, तसा हा पदार्थही गायब झाला. आता तो बनवला जातं नाही.