कोठारे परिवारातील ‘जिजा’ची पहिली दिवाळी

Mahesh Kothari

पुणे प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार महेश कोठारे हे १८ जानेवारीला आजोबा झाले. मुलगा आदिनाथ ने सोशल मीडिया वरुन मुलगी झाल्याची बातमी सर्वांना कळवली होती. दिवाळी सणाच्या निमित्ताने ऊर्मिलाने आपल्या बाळाचा नवा फोटो शेअर केला आहे . जिजाची पहिलीच दिवाळी असल्यामुळे तिच्यासाठी सर्व काही खास असावं, याकडे कोठारी कुटुंबाचा कल आहे. जिजाचं या … Read more

मोदींनी केली उत्तराखंड मध्ये भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी

IMG WA

नवी दिल्ली | दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. यंदा मोदींनी उत्तराखंड मध्ये भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. त्याच प्रमाणे केदारनाथ येथील मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन सुद्धा घेतले.

Diwali 2018 | पंतप्रधान मोदी जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

Narendra Modi

दिल्ली | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यंदा उत्तराखंड येथील हर्षिल सीमारेषेवर भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यावेळी पंतप्रधानांसोबत आर्मी चीफ बिपिन रावत आणि सैन्याचे अन्य अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदी सीमारेषेवरील भारतीय सैन्याची पाहणी करणार आहेत तसेच आवश्यक इन्फ्रास्ट्रक्टरचा आढावा घेणार आहेत. जवानांना शुभेच्छा दिल्यानंतर नरेंन्द्र मोदी दारनाथ मंदिर येथे दर्शन घेणार असल्याचे … Read more

विनाआवाजाचे फटाके वाजवण्यावर निर्बंध नाहीत, मुख्यमंत्र्यांची बच्चेकंपनीला खूषखबर

Devendra Fadanvis

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने फटाके रात्री आठ ते दहा या वेळेतच फोडण्याचे आदेश दिले आहे . इतक्या कमी कालावधीत फटाके फोडण्याची मुभा दिल्याने अनेकांमध्ये नाराजी आहे. यातच बच्चे कंपनीची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाची बातमी दिली. विनाआवाजाचे फटाके वाजवण्यावर निर्बंध नसून कधीही वाजवता येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. … Read more

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळीची ‘बहीणबीज’ भेट

unnamed file

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना यंदा दिवाळी भेट जाहिर करण्यात आली आहे. दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये ‘बहीणबीज’ (भाऊबीज) मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असून हा लाभ सुमारे २ लाख ७ हजार ९६१ अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे. एकात्मिक … Read more

फटाके विक्रीवर बंदी नाही – सुप्रीम कोर्ट

Thumbnail

नवी दिल्ली | फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण व वायु प्रदुषण रोखण्यासाठी देशभरातील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यासाठी कोर्टाने फटाके फोडण्यासंदर्भातील काही वेळा व निकष ठरवून दिले आहेत. आता रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके वाजवण्यास परवानगी राहील. मात्र कमी प्रदूषणकारी फटाक्यांना परवानगी असेल. त्याचबरोबर फटाक्यांच्या ऑनलाइन विक्रीवर मात्र पूर्णपणे … Read more