सलग दुसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे दर, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन डॉलरच्या झालेल्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची खरेदी आता स्वस्त झाली आहे. गुरुवारनंतर दिल्लीच्या सोन्याच्या स्पॉट रेटमध्ये शुक्रवारी सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. या काळात दर दहा ग्रॅमच्या किमतींमध्ये 271 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. त्याचबरोबर, एक किलो चांदीच्या किंमतीतही 512 रुपयांनी घट झाली आहे. शेअर बाजारात परत सुरु झालेली खरेदी … Read more

सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ, चांदी घसरली; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी सोन्याच्या स्पॉट किंमतीने स्थानिक सराफा बाजारात किंचितसी वाढ नोंदविली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम केवळ 8 रुपयांची वाढ झाली आहे. या किरकोळ वाढीने दिल्लीतील सोन्याची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 49,959 रुपयांवर गेली आहे. जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे सोन्याच्या किंमतीत ही किंचित वाढ नोंदविण्यात आली … Read more

सोन्याचे भाव घसरले, चांदीही १२१७ रुपयांनी झाली स्वस्त; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एचडीएफसी सिक्युरिटीजने सोमवारी दिल्ली सराफा बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमतींविषयीची माहिती दिली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 42 रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर आज चांदीची किंमत ही प्रति किलो 1,217 रुपयांची घसरण नोंदली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हे दोन्ही मौल्यवान धातू तेजीत असल्याचे दिसून येत आहेत. सोन्याचे नवे … Read more

सोन्याच्या किंमतींत वाढ सुरूच; जाणून घ्या आजचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. जागतिक किमतींमध्ये घसरण आणि रुपया मजबूत झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी सोने महाग झाले. दिल्लीतील सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 423 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याप्रमाणेच चांदीची किंमतीतही वाढ नोंदविली गेली. एक किलो चांदीची किंमत 174 रुपयांनी वाढली. आंतरराष्ट्रीय स्तरावर … Read more

भारत चीन यांच्यात तणाव वाढल्याने रुपयाची किंमत घसरली; सर्वसामान्यांवर होणार ‘हा’ परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखच्या सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये बराच काळापासून तणाव निर्माण झालेला आहे. हा सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये वाटाघाटीही सुरू आहेत. मात्र यादरम्यानच, सोमवारी रात्री पश्चिम लडाखमधील गॅल्वान व्हॅलीमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन सैनिक ठार झाले. सीमेवर सुरू असलेल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भारतीय रुपया … Read more

रुपयाने गाठला निचांक; मोदी सरकारच्या चिंतेत वाढ

मुंबई । जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि करोना बळींची संख्या वाढल्याने आज चलन बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाने ७६.९१ चा सार्वकालीन नीचांक गाठला.  रुपयातील अवमूल्यन झाल्याने केंद्र सरकारच्या चिंतेत भर पडणार आहे. याचसोबत आयात बिलासाठी जादा खर्च करावा लागणार आहे.भांडवली बाजारात परकी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. एप्रिलमध्ये आतापर्यंत परकी … Read more