ICICI Bank देत आहे स्वस्तात विमानाने प्रवास करण्याची संधी, 1200 रुपयांपर्यंतची मिळेल सूट

नवी दिल्ली । जर तुम्ही देखील कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर आता आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे … या ऑफरमध्ये तुम्हाला विमानाने स्वस्तात प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. आता ही बँक आपल्या ग्राहकांना डोमेस्टिक फ्लाईट्सवर 10 टक्के सवलत देत आहे. नेट बँकिंगचा वापर करुन आपणही या ऑफरचा लाभ … Read more

SpiceJet कडून जबरदस्त ऑफरः आता फक्त 899 रुपयांमध्ये करा विमानाने प्रवास, ‘या’ स्पेशल ऑफरचा लाभ घ्या

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या आजारामुळे देशी आणि आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी SpiceJet ने एक स्पेशल ‘Book Befikar Sale’ आणला आहे. या सेल अंतर्गत घरगुती प्रवासाचे भाडे 899 रुपयांपासून सुरू होत आहे. आजपासून (13 जानेवारी) पासून यासाठीचे तिकिट बुकिंग सुरू झाले आहे, जे 17 जानेवारी 2021 रोजी … Read more

पुढील दोन आठवड्यांत 75% हवाई मार्ग उघडण्याची सरकारची तयारी, काय आहे पूर्ण योजना जाणून घ्या

Pune to Singapur Jet Airways Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे आणि लॉकडाउनमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे तात्पुरती थांबविण्यात आली होती. परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आता केंद्र सरकारने (Government of India) 25 मे रोजी 33 टक्के क्षमतेसह घरगुती विमान उड्डाण सेवा सुरू केली. 25 मे रोजी पहिल्या दिवशी 13 हजार प्रवाश्यांनी विमानाने प्रवास केला. अनलॉक केल्यावर अधिक प्रवाशी उड्डाण करू लागले. … Read more

Indigo किंवा GoAir च्या फ्लाइटने प्रवास करण्यापूर्वी ‘हा’ बदल होणार आहे, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGIA) येथे Indigo आणि GoAir या आर्थिक विमान कंपन्या आपले कामकाज टर्निमल 2 (T2) वर हलवित आहेत. हा बदल 1 ऑक्टोबरपासून होईल. Indigo आणि GoAir यांनी याबद्दल ट्विट केले आहे. मार्केट शेअर्सच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी विमान कंपनी Indigo आपल्या कामकाजाचा काही भाग T2 वर शिफ्ट करेल. त्याच … Read more

गुड न्यूज! येत्या 25 मेपासून देशांतर्गत विमान वाहतूक सुरु होणार

नवी दिल्ली । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत देशांतर्गत विमान वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यांनतर वाढत्या लॉकडाऊनच्या कालावधीमुळं गेल्या ५० दिवसांपेक्षा जास्त काळापासून भारतातील हवाई सेवा बंद आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात एकीकडे रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर आणत असताना केंद्रानं हवाई सेवेचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे. येत्या 25 मेपासून सुरु होणार आहे, अशी … Read more

‘एअर इंडिया’ची विमान देशांतर्गत घेणार’ टेक ऑफ’; १९ मेपासून सेवा सुरू होणार!

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेले अनेक भारतीय ‘एअर इंडिया’ची विमान मायदेशी पोहचत आहेत. अशा वेळी एअर इंडियानं देशांतर्गत सेवा सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. एअर इंडिया १९ मे ते २ जून दरम्यान विशेष देशांतर्गत विमान सेवा (डोमेस्टिक फ्लाईट) सुरू करणार आहे. यातील बहुतांश विमानं ही दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूहून उड्डाण घेतील. एअर इंडियाच्या … Read more