दोस्ती जपली गड्यानं! जाता जाता ट्रम्प यांच्याकडून मोदींचा अमेरिकेच्या सर्वोच्च सन्मानाने गौरव

नवी दिल्ली । अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी जाता जाता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना ‘लीजन ऑफ मेरिट’ (Legion of Merit) हा अमेरिकेतील सर्वोच्च सन्मान देऊन गौरवले आहे. अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी या पदकाचा स्वीकार केला. अमेरिकेने मोदींना हा सर्वोच्च पुरस्कार दिल्याने त्यांच्या निर्विवाद नेतृत्वावर शिक्कामोर्तब … Read more

अब्जावधी डॉलर्सची कंपनी अवघ्या 73 रुपयांना विकली गेली, अशा प्रकारे बुडाला हा प्रसिद्ध व्यवसायिक

नवी दिल्ली । भारतीय वंशाचे युएईचे उद्योगपती बीआर शेट्टी यांना आपला संपूर्ण व्यवसाय अवघ्या 73 रुपयात विकावा लागतो आहे. बीआर शेट्टी यांची कंपनी फिनब्लर पीएलसी इस्त्राईलच्या प्रिझम ग्रुपची उपकंपनी जीएफआयएच खरेदी करत आहे. बीआर शेट्टी यांची कंपनी फिनब्लर आर्थिक सेवा देणारी कंपनी होती. जी एकेकाळी युएईची फायनान्शिअल सर्व्हिसेसमधील प्रमुख कंपनी होती. परंतु गेल्या वर्षापासून बीआर … Read more

TikTok ने ट्रम्प यांच्या ‘त्या’ आदेशाविरोधात ठोठावलं न्यायालयाचं दार

वॉशिग्टन । अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना कडवी झुंज देणारे जो बायडन (Joe Biden) विजयी झाले. अमेरिकेत सत्ता परिवर्तन होताच TikTok ने ट्रम्प यांच्या एका आदेशाविरोधात न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म TikTok वर बंदी आणण्यासाठी अमेरीकन सरकार सातत्याने प्रयत्न करत होतं. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी … Read more

ट्रम्प यांचा नवीन आरोप ‘Pfizer ने जाणूनबुजून कोविड -१९ ची लस जाहीर करण्यास केला उशीर’

नवी दिल्ली । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोमवारी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि फार्मास्युटिकल कंपनी Pfizer वर आरोप केला त्यांनी जाणीवपूर्वक राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपूर्वी कोविड -१९ लस (Coronavirus Vaccine) जाहीर केली नाही कारण यामुळे त्यांना जिंकता आले असते. ट्रम्प यांनी ट्विट केले की, अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि डेमोक्रॅट्स यांना … Read more

US Election 2020: जो बिडेन सत्तारूढ करण्यास तयार, बदलणार ट्रम्प यांचे अनेक मोठे निर्णय – रिपोर्ट

Joe Biden

वॉशिंग्टन । अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बिडेन यांनी सत्ता हाती घेण्यास सुरवात केली आहे. सीएनएनच्या अहवालानुसार, सत्ता हाती घेताच बिडेन यांनीही एक दिवसीय कार्यकारी आदेशाद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक मोठे निर्णय मागे घेण्याची तयारी केली आहे. बिडेन 20 जानेवारी रोजी शपथ घेतील आणि त्यापूर्वी त्यांनी सत्ता हस्तांतरणाची तयारी सुरू केली आहे. बिडेन आणि हॅरिस यांनी यासाठी … Read more

व्हाइट हाऊस सोडण्यापूर्वी चीनविरूद्ध मोठी कारवाई करण्याच्या तयारीत ट्रंप, आता बिडेन यांच्या अडचणी वाढणार

वॉशिंग्टन । निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांना स्पष्ट बहुमत जरी मिळाले असले तरी मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अद्यापही व्हाइट हाऊस सोडण्यास तयार नाहीत. एका अहवालानुसार ट्रम्प हा शेवटचा महिना व्हाइट हाऊसमध्ये घालवतील कारण बीडेन हे 20 जानेवारीला शपथ घेतील आणि त्यानंतर त्यांना तेथून निघून जावंच लागेल. अशातच ट्रम्प हे चीनविरूद्ध मोठी कारवाई करणार … Read more

राष्ट्रपती झाल्यानंतर आता 5 लाख भारतीयांना बिडेन देऊ शकतात अमेरिकेचे नागरिकत्व

नवी दिल्ली | अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूकीत जो बिडेन यांनी ऐतिहासिक विजय नोंदविला आहे. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले आणि सांगितले की, आपण तोडातोडी किंवा फूट पाडणारे नाही तर सर्वाना सोबत घेऊन पुढे जाणारे एक राष्ट्रपती बनू असे वचन दिले आहे. अशा परिस्थितीत असेही अनुमान वर्तवले जात आहे की, बिडेन … Read more

H-1B व्हिसासंदर्भात नवीन धोरणांची अंमलबजावणी करतील जो बिडेन, ग्रीन कार्डबाबत घेणार मोठा निर्णय

Joe Biden

नवी दिल्ली | अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बिडेन यांची निवड होणे हे H-1B व्हिसाधारकांसाठी चांगली बातमी असू शकते. खरं तर, बिडेन अमेरिकेत H-1B व्हिसाधारकांसह उच्च-कुशल व्हिसाची (High-Skilled Visa) संख्या वाढविण्याची योजना आखत आहे. जर बिडेन प्रशासनाने असे पाऊल उचलले तर अमेरिकेतील हजारो भारतीय व्यावसायिकांना (Indian Professionals in USA) त्याचा फायदा होऊ शकेल. कमला हॅरिस (Kamala … Read more

जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ; ट्रम्प पराभूत

Joe Biden

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या (US Election) निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना कडवी झुंज देणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन (Joe Biden) या निवडणुकीत 279 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर ट्रम्प यांना अवघे 214 मते मिळाली आहेत. बायडन हे अमेरिकेचे … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांचा संभावित पराभव कंगनाच्या जिव्हारी; म्हणाली…

मुंबई । अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव निश्चित मनाला जात आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी निवडणुकीत निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यामुळं ट्रम्प यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. मात्र, ट्रम्प यांचा संभावित पराभव बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या जीवरे लागला आहे. ट्रम्प सत्तेत नसल्याचा सर्वाधिक फायदा चीनला होणार असल्याचे कंगना म्हणाली … Read more