एक तर निर्बंध पूर्ण हटवा नाहीतर….; राजेश टोपेंची मुख्यमंत्री ठाकरेंकडे विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला. कालांतरणानंतर लॉककडाऊन हटवत निर्बंध काहीशे शिथिल करण्यात आले. मात्र, आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच टप्प्यातील निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. अशात सर्वसामान्यांकडून एक तर निर्बंध कडक करण्याचे नाहीतर हटवण्याची मागणी होत असल्याने राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे … Read more

वाढत्या कोरोनामुळे ठाकरे सरकारची ‘ही’ मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या सर्वत्र कोरोनाचा मोठा प्रकोप पहायला मिळत आहे.  उपचारासाठी बेडही मिळत नसल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये जादा पैसे देऊन उपचार करण्याची वेळ कोरोनाबाधित रुग्णांवर आली आहे. अशात कोरोनाचा आता नवा प्रकार समोर आलेला आहे. तो म्हणजे म्युकरमायकोसिस या नावाचा एक नवा बुरशीजन्य आजार कोरोना रुग्णांमध्ये आढळून येत आहे. त्यामुळे या आजारावर कमी खर्चात … Read more

लहान मुलांच्या आरोग्यसाठी आरोग्यमंत्र्यांनी उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल; तिसर्‍या लाटेशी लढण्यास सरकार सज्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तो रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता शास्त्रज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. राज्यात या लाटेचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होऊ शकेल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाचं पाऊल उचललं आहे. कोरोनाच्या … Read more

माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला : राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईतील विरार येथील घटनेबाबत केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे. विरारच्या घटना हि अत्यंत वाईट आहे. या घटनेतील मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. मुंबईतील विरारमधील वल्लभ कोव्हिड रुग्णालयाला आग लागल्याने 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या … Read more

केंद्राने राज्य सरकारला अधिक रेमडेसीव्हीरचा पुरवठा करावा : राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या राज्य सरकारला केंद्र सरकारकडून कमी प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. तो अधिकाधिक करावा अशी मागणी राज्य सरकारकडून केली जात आहे. सध्या जेवढ्या क्षमतेने ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. त्यापेक्षा आधी गरज भासत आहे. वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता केंद्र सरकाने राज्य सरकारला अधिक रेमडीसीवरचा पुरवठा करावा, अशी मागणी केली … Read more

मंत्रिमंडळाची बैठक संपली : राज्यात अखेर संपूर्ण लॉकडाऊन लागणार, लवकरच घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आताच संपलीय. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे सांगितलंय. राज्यातील कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक लॉकडाऊन हवं, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून … Read more

किराणा दुकानदारांसाठी नवा नियम ; फक्त ‘या’ वेळेतच सुरू राहणार दुकाने ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यातच आता काही वेळापूर्वी राज्यात किराणा दूकान सकाळी 7 ते 11 या दरम्यान सुरु … Read more