देवी दुर्गाच्या या 5 मंदिरांमागे आहे अद्भुत अशी पौराणिक कथा; तुम्हीही नक्की भेट द्या

Famous Temples to Visit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मामध्ये नवरात्र उत्सवाला सर्वात जास्त आणि विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या नऊ दिवसाच्या काळात देवी दुर्गा स्वतः धरतीवर 9 रूपात अवतरते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. त्यामुळे या नवरात्र उत्सवाच्या काळात भाविक दुर्गा देवीची मनोभावे पूजा करतात. तसेच दुर्गा देवीच्या मंदिरांना अवश्य भेट देतात. तुम्ही देखील या नवरात्रीच्या … Read more

दुर्गा देवीची ही मंदिरे आहेत विशिष्ट कारणांमुळे प्रसिद्ध; एकदा अवश्य भेट द्या

durga devi temples

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपुर्ण राज्यात नवरात्र उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. या काळात भाविकांची दुर्गा देवीच्या मंदिरातही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मात्र भाविकांना हे देखील माहीत असायला हवे की, आपल्या देशात दुर्गा देवीची अशी काही मंदिरे आहेत जी विशिष्ट कारणांमुळे प्रसिद्ध आहेत. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला याच मंदिरांविषयी माहिती देणार आहोत. जिथे तुम्हाला … Read more

Navratri 2024: महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या

Navratri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवरात्र उत्सव म्हणजे दुर्गा देवीच्या 9 अवतारांचा जागर होय. या 9 दिवसांच्या काळात दुर्गा देवी ची पुजा केली जाते. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांमध्ये तर नवरात्र उत्सव मोठया धुमधडाकात साजरी केला जातो. त्यामुळे नवरात्र उत्सवात साडेतीन शक्तीपिठांवर प्रचंड गर्दी असते. महाराष्ट्रात महालक्ष्मी मंदिर, रेणुकादेवी मंदिर, तुळजाभवानी मंदिर आणि सप्तशृंगीदेवी मंदिर म्हणजेच ही साडेतीन शक्तिपीठे  … Read more

‘… म्हणून आदिशक्तीची दिव्य देवस्थाने डोंगरमाथ्यावर असतात’

Adishakti Temples

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतात धार्मिक परंपरेला मोठे महत्व आहे. तसेच श्रद्धा, भक्ती, पूजा विधींना देखील विशेष स्थान आहे. त्यामुळे भारतात वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या धर्माची लोक सकारात्मक शक्तीला कायम वंदन करतात. महाशिवरात्र असो किंवा नवरात्र देशभरात हे धार्मिक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. आपण पाहिले असेल की, वर्षाचे बाराही महिने काही देवस्थानांना भाविकांची मोठी गर्दी … Read more

चीनमधील मानसा शक्तीपीठ आहे जगभरात प्रसिद्ध; येथे पडला होता देवी सतीचा हात

manasa devi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या संपूर्ण देशभरात नवरात्रोत्सव साजरी केला जात आहे. या काळामध्ये भाविक घटस्थापना करून देवी दुर्गेची मनोभावे पूजा करतात. तसेच नवरात्र उत्सवात देवी दुर्गेच्या मंदिरांना भेट देतात. खरे तर, नवरात्रीत मुख्यतः देवी दुर्गेच्या प्रमुख शक्तीपीठांना भेट द्यावी. कारण, असे म्हणतात की, या काळात स्वयम् दुर्गा देवी मंदिरात वास करत असते. पौराणिक कथा आपल्याला … Read more