Business Idea: कमी खर्चात ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा भरपूर पैसे; कमी खर्चात जास्त नफा

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकजण व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतात मात्र कमी खर्चात जास्त नफा मिळवण्यासाठी काय करावे हेच त्यांना समजत नाही. तर अशा लोकांना आज आम्ही वेफर्सच्या व्यवसायाविषयी माहिती देणार आहोत. वेफर्सच्या व्यवसायासाठी जास्त खचर्ही येत नाही की त्यासाठी मोठी जागाही लागत नाही. Business Idea वेफर्स हे फक्त बटाटेच नाही तर केळी, गाजर, … Read more

‘या’ 5 शेअर्सने एका वर्षात मिळवून दिला मोठा फायदा; तुमच्याकडेही आहेत का पहा

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भरपूर पैसे कमावण्यासाठी शेअर बाजार एक चांगले माध्यम आहे. आजकाल अनेक लोकं शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. यामधील गुंतवणुकीचा कलही दिवसेंदिवस वाढतोच आहे. मात्र शेअर बाजारात सतत चढ-उतार होत असतात. यामध्ये काही शेअर्स सतत वर जातात. असे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देतात. आज आम्ही तुम्हांला अशा पाच स्टॉक्स बाबत … Read more

अतिशय कमी खर्चात सुरु करा ‘हा’ व्यवसाय; मिळवा भरपूर नफा

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या नोकऱ्यांची अवस्था पाहता आपला स्वतःचा एक व्यवसाय असावा असेच प्रत्येकाला वाटत असते पण काहीवेळा पैशांच्या अडचणींमुळे म्हणा किंवा कोणता व्यवसाय करावा याची योग्य कल्पना नसल्यामुळे लोकं व्यवसाय करण्यास जास्त रस घेत नाहीत. पण आज आपण अशा एका व्यावसायाच्या कल्पनेबाबत चर्चा करणार आहोत ज्याद्वारे आपल्याला कमी पैशांत भरपूर नफा मिळू शकेल. … Read more

1 वर्षातच 14 लाखांचा नफा, 13 वरून 190 रुपयांच्या पुढे पोहोचला ‘हा’ शेअर

Money

नवी दिल्ली । आयरन आणि स्टील इंडस्ट्रीशी संबंधित एका कंपनीने अवघ्या 1 वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. ही कंपनी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आहे. या कंपनीच्या शेअर्सनी 1 वर्षात गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न दिला आहे. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात 1300 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीचे शेअर्स या महिन्यात 13 एप्रिल रोजी … Read more

घरी बसून महिना 1 लाख कमावण्याचा फंडा; जाणुन घ्या ही Bussiness आयडिया

Money

नवी दिल्ली | प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या वेळी व्यवसायात आपले नशीब आजमावण्याचा विचार करत असतो. कधी पैशांच्या अडचणीमुळे तर कधी योग्य व्यवसायाची कल्पना नसल्यामुळे काम होत नाही. जर आपण दैनंदिन गोष्टींचा नीट विचार केला तर आपल्या आजूबाजूला अशा अनेक बिझनेस आयडिया विखुरलेल्या आहेत, ज्या सुरू करण्यासाठी जास्त पैसे लागत नाहीत. तसेच याद्वारे चांगले पैसे कमावण्याच्या … Read more

एका वर्षात पैसे झाले चौपट, ‘या’ ट्रेव्हल कंपनीच्या शेअर्सची कमाल

SIP

नवी दिल्ली । ट्रॅव्हल अँड टुरिझम हे सेक्टर कोरोना महामारीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या व्यवसायांपैकी एक आहे. मात्र, नंतर जेव्हा कोरोनाची प्रकरणे कमी झाली तेव्हा या सेक्टर मध्ये वेगाने सुधारणा होऊ लागली. कोरोनाशी संबंधित निर्बंध शिथिल केल्यामुळे विशेषत: ट्रॅव्हलिंग सेक्टरला फायदा झाला. अशा स्थितीत शेअर बाजारातील या क्षेत्रातील कंपन्यांची कामगिरीही सुधारली. यापैकी काहींनी इतका उत्कृष्ट रिटर्न … Read more

कोणत्याही सिझनमध्ये सुरु करु शकता ‘हा’ व्यवसाय; महिन्याला लाखोंची कमाई शक्य

Money

नवी दिल्ली । जर तुम्ही देखील तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पेपर नॅपकिन्सच्या व्यवसायात नशीब आजमावू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारही मदत करत आहे. पेपर नॅपकिन्स बनवण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेट करून तुम्ही भरपूर पैसे कमावू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो आणि याद्वारे तुम्ही किती कमाई करू … Read more

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणुक करून दुप्पट पैसे कसे मिळवावे ते जाणून घ्या

Post Office

नवी दिल्ली । सतत घसरणाऱ्या व्याजदरांमध्ये तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील तर तुम्ही किसान विकास पत्र (KVP) योजनेत गुंतवणूक करू शकता. या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये केवळ तुमचे पैसेच सुरक्षितच राहणार नाहीत तर मॅच्युरिटीवर तुम्हाला दुप्पट पैसेही मिळतात, म्हणजे 124 महिने (10 वर्षे 2 महिने). या योजनेसाठी 6.9 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. किसान … Read more

सेबीच्या ‘या’ निर्णयामुळे छोट्या गुंतवणूकदारांना आता UPI द्वारे जास्त पैसे गुंतवता येणार

नवी दिल्ली । बाजार नियामक सेबीने छोट्या गुंतवणूकदारांना दिलासा देत UPI च्या माध्यमातून डेट सिक्योरिटीजमधील गुंतवणुकीची मर्यादा वाढवली आहे. रिटेल गुंतवणूकदार आता UPI द्वारे डेट सिक्युरिटीजच्या पब्लिक इश्यूमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकतील. आतापर्यंत ही मर्यादा दोन लाख रुपये होती. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने एका परिपत्रकात म्हटले आहे की,” ही … Read more