अरेच्च्या! धाड टाकायला आलेल्या ‘ईडी’वाल्यांनी केलं मस्तपैकी चहा-नाश्ता-जेवण; सरनाईकांचा मोठा खुलासा

मुंबई । शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik)यांच्या घर आणि कार्यालयावर सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) मंगळवारी सकाळी छापे मारले. टॉप्स कंपनी समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यानंतर त्यांचा मुलगा विहंग याला ताब्यात घेत जवळपास सहा तास चौकशी केली. यानंतर ईडीने प्रताप सरनाईकांना समन्स बजावले असून आज सकाळी 11 वाजता चौकशीला ईडीच्या … Read more

ईडीची कारवाई कशासाठी याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, कायदेशीर लढाई लढणार – प्रताप सरनाईक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडीने छापेमारी केल्यानंतर अखेर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ईडीने का कारवाई केली याची मला माहिती नाही. हीच माहिती घेण्याचा मी प्रयत्न करत आहे, असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. तसेच कायदेशीर लढाई लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. खरं तर प्रताप सरनाईक हे भारताबाहेर नव्हते. ते मुंबईतच … Read more

सुरुवात आणि शेवट जनताच करते ; दरेकरांचा संजय राऊतांना टोला

Raut and Darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीचा छापा टाकण्यात आल्यानंतर राज्यातील राजकिय वातावरण तापलं असून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लक्ष केले. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे त्यांच्या या इशाऱ्याला विरोधी पक्षनेते प्रवीण … Read more

एका महिलेचं ऑफिस फौजफाटा नेऊन तोडलं, यात कोणती मर्दानगी ?; दरेकरांचा राऊतांना सवाल

Raut and Darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकिय वातावरण तापलं असून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली, ही नामर्दांगी आहे, अशी टीका संजय राऊतांनी भाजपवर केली होती. राऊतांच्या या विधानाला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. … Read more

आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, अटक करायची असेल तर करा ; संजय राऊतांचं जाहीर आव्हान

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकिय वातावरण तापलं आहे. ईडीच्या कारवाई नंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यानी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही याबद्दल संताप व्यक्त केला आहे. “आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. अटक करायची असेल तर अटक करा. नोटीस कसल्या पाठवत … Read more

ICICI बँकेच्या CEO चंदा कोचर यांच्या ‘या’ एका चुकीमुळे उध्वस्त झाले त्यांचे संपूर्ण करिअर, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । ते म्हणतात ना की माणसाची मेहनत त्याला खूप उंचावर घेऊन जाते, मात्र एक छोटीशी चूकही त्याला एका झटक्यात खाली आणते. असेच काहीसे आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) चंदा कोचर (Chanda Kochhar) यांच्या बाबतीत घडले. चला तर मग प्रशिक्षणार्थी (Trainee) ते आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात… अशा … Read more

‘ईडी’चा कारनामा! १५ वर्षांत फक्त १४ प्रकरणांतच आरोप करू शकली सिद्ध

मुंबई । चौकशीचे शुक्लकाष्ठ ‘ईडी’ अर्थात सक्तवसुली संचालनालय. ‘ईडी’चा दरारा एवढा मोठा की, चौकशीसाठी बोलावणे आले की, समोरच्याच्या उरात धडकी भरते. अनेकांना घाम फुटतो. अलीकडच्या काळात विरोधांना छळण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या हातातली ईडी’ म्हणजे ब्रम्हास्त्र असं म्हटलं जातं आहे. असे असले तरी गेल्या १५ वर्षांत ‘ईडी’ ला फक्त १४ प्रकरणांतच आरोप सिद्ध करून दाखविण्यात यश आले असल्याची … Read more

CAIT ने अ‍ॅमेझॉनवर एफडीआय पॉलिसी आणि FEMA च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला

नवी दिल्ली । कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Confederation Of All India Traders) या व्यापार्‍यांच्या संघटनेने Amazon या ई-कॉमर्स क्षेत्राची प्रमुख कंपनी वर एफडीआय पॉलिसी (FDI policy) आणि विदेशी विनिमय व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन (Foreign Exchange Management Act) केल्याचा आरोप केला. आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप कॅट (CAIT) म्हणाले की Amazon ने भारतात मल्टी-ब्रँड रिटेल कार्यक्रम … Read more

‘डोन्ट वरी! त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’; राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा

मुंबई । राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपामध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला. ४० वर्ष काढल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही. विधानसभा निवडणुकीतही मानहानी आणि छळ करण्यात आला. मी याबाबत वरिष्ठांना सभागृहात पुरावे देण्याची विनंती केली, मात्र आजवर प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, … Read more

ईडीकडून सिंचन घोटाळ्याच्या चौकशीवर अजितदादांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

सोलापूर । सिंचन घोटाळा प्रकरणात एसआयटीने क्लीनचिट दिल्यानंतर या प्रकरणाची पुन्हा एकदा ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. (Ajit Pawar on investigation of irrigation scam) दरम्यान, या चौकशीवर अजितदादांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही, … Read more