नऊ नंबरची कार राज ठाकरेंसाठी ‘लकी’ ठरणार का ?

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी केली जात आहे. कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून ईडीचे अधिकारी राज ठाकरेंना प्रश्न विचारणार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी चौकशीसाठी जाताना आपल्या लकी नऊ नंबरच्या कारने जाणे पसंत केले. राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण कुटुंबाने ईडी कार्यालयापर्यंत जाणं यातून त्यांची काळजीही … Read more

राज ठाकरे यांची आज ईडीकडून चौकशी

टीम, HELLO महाराष्ट्र| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी ईडीकडून चौकशी होणार आहे. या कारवाईमुळे मनसैनिकांत असंतोष असून त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. या यंत्रणांना मी योग्य ती उत्तरे देईनच; तुम्ही टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन राज यांनी केले आहे. ईडीने राज यांना चौकशीस हजर राहण्यास बजावल्यानंतर … Read more

पी.चिदंबरम यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला ; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन न्यायालने नामंजूर करत फेटाळून लावाल आहे. न्यायालयाकडून त्यांना मिळालेला आजवरचा हा सर्वांत मोठा धक्का मानला जातो आहे. ईडी आणि सीबीआयने त्यांना जामीन दिला जाऊ नये म्हणून न्यायालयात बाजू मांडली. तर चिदंबरम यांना प्रसिद्ध वकील मानले जाते तरी देखील त्यांचे विधी कौशल्य त्यांना न्यायालयात … Read more

राज ठाकरेंना ईडीची नोटीस येणार हे मला आधीच माहित होतं : प्रकाश आंबेडकर

मुंबई प्रतिनिधी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली असून २२ ऑगस्टला हजर राहण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंना ईडीची नोटीस येणार हे मला आधीच माहीत होते. तसे मी त्यांचे नेते बाळा … Read more

ईडी नोटिसीचे ‘राज’कारण ; २२ ऑगस्टला मनसे ईडी कार्यालया समोर करणार शक्तिप्रदर्शन

मुंबई प्रतिनिधी |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर मिल भूखंड प्रकरणी नोटीस पाठवून २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. कोहिनूर मिल भूखंड विक्री संदर्भात काही तरी काळेबेरे आहे असा ईडीला संशय आहे. म्हणूनच ईडीने राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र या सर्व प्रकारात मनसेने राजकारण करण्याचा चांगलाच इरादा केला असून मनसे शक्तिप्रदर्शन … Read more

उन्मेष जोशींची ईडीने केली ७ तास चौकशी

मुंबई प्रतिनिधी | माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे चिरंजीव आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांची कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने सात तास चौकशी केली. चौकशी समाधानकारक झाल्याचा दावा उन्मेष जोशींनी केला असून ईडी पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याचे ते म्हणाले. उन्मेष जोशी यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार उन्मेष हे … Read more

कोहिनूर प्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस ; मनसे कार्यकर्ते आक्रमक

मुंबई प्रतिनिधी | कोहिनूर स्क्वेअर प्रकरण राज ठाकरे यांच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आता निर्माण झाली असून त्यांना या प्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. ईडीने बजावलेल्या नोटिसी नुसार राज ठाकरे यांना २२ ऑगस्ट रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश ईडीच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे या प्रकरणी ईडीच्या चौकशीला हजर राहणार का याकडे सर्वांचे लक्ष … Read more