विमानतळावरून उतरल की विधान भवनात जायचा रस्ता हा वरळीतून जातो; आदित्य ठाकरेंचा थेट इशारा

Aditya Thackeray

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विमानतळावरून उतरल की विधान भवनात जायचा रस्ता हा वरळीतून जातो अस म्हणत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकप्रकारे गुवाहाटी येथील बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे. मुंबईत युवासेनेचा मेळावा पार पडला यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या अंगात जोश भरला. आदित्य ठाकरे म्हणाले, जेव्हा हे सर्व आमदार मुंबईत येतील तेव्हा ते चांदिवलीत … Read more

शिवसेनेतून जे बाहेर पडले, त्यांना राजकारणात उभे राहणे कठीण झाले

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेतून जे बाहेर पडले, त्यांना राजकारणात उभे राहणे कठीण झाले. अनेकांची राजकीय कारकीर्दच संपली अस म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे. बंडात सहभागी झालेला मराठवाड्यातला एकही आमदार पुन्हा निवडून येणार नाही असेही शिवसेनेने म्हंटल. श्री. एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरुद्ध उघड बंड केले व त्यांना शिवसेनेच्या … Read more

आम्ही शिवसेनेचेच सदस्य, काँग्रेस- राष्ट्रवादीनेच सेनेला हायजॅक केलं; शिंदे गटाने मांडली भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आम्ही शिवसेनेचेच सदस्य असून आम्ही शिवसेना हायजॅक केलेली नाही तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना हायजॅक केली आहे अस मत बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी मांडले. आज शिंदे गटाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी प्रवक्ते म्हणून दीपक केसरकर यांनी शिंदे गटाची बाजू मांडली आणि आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही उद्धव ठाकरेंवर टीका … Read more

शिवसैनिक आक्रमक!! श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राज्यात राजकीय भुकंप झाला आहे. नेत्यांच्या बंडखोरी ने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि शिवसेनेचे कल्याण मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगरमधील असलेल्या कार्यालयावर दगडफेक करत कार्यालय फोडले आहे. आज (शनिवार) दुपारच्या सुमारास 4-5 जणांनी श्रीकांत … Read more

हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्र्यांचा शिंदेवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा अस म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आज शिवसेना भवन येथे शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. यावेळी त्यानी बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. मुख्यमंत्री म्हणाले, आधी नाथ होते, आता दास झाले. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दुसर्यांना वापरता … Read more

शिवसेना बाळासाहेब!! शिंदे गटाचे नाव ठरलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी आपल्या तब्बल 40 समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंड पुकारल्या नंतर आता एक मोठी घोषणा केली आहे. शिंदे गटाने आपल नाव शिवसेना बाळासाहेब गट अस ठेवलं आहे. गुवाहाटी येथील बैठकीत हे नाव निश्चित झालं असून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल. शिंदे गटाने आपल्या नावात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा उल्लेख केल्याने … Read more

शिवसैनिक आक्रमक!! बंडखोर आ. तानाजी सावंत यांना गद्दार म्हणत कार्यालयाची तोडफोड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राज्यात राजकीय भुकंप झाला आहे. नेत्यांच्या बंडखोरी ने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्यालय शिवसैनिकांकडून फोडण्यात आले आहे. गद्दारांना धडा शिकवण्याची सुरूवात पुण्यात झाली आहे. इथून पुढे संपूर्णमहाराष्ट्रात या प्रकारे आंदोलन करत गद्दाराना अद्दल … Read more

मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! बंडखोर आमदार योगेश कदम यांचं ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राज्यात राजकीय भुकंप झाला आहे. नेत्यांच्या बंडखोरी ने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाला आमदारकी वाचवण्यासाठी भाजप किंवा प्रहार मध्ये विलीनीकरण करावं लागेल असेही म्हंटल जातंय. याच पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार योगेश कदम यांनी आपण शिवसेनेतच राहणार आहोत अस ट्विट … Read more

एकनाथ शिंदेंना बाबा ‘योगराज’ची उपमा; सामनातून भाजप- शिंदेंसेनावर जोरदार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुवाहाटीच्या ध्यान शिबिरात जे लोक पळवून, मारून बसवले आहेत, त्यांचा संबंध योगाशी नसून भोगाशी आहे. अशाच भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवत आहे. महाशक्तीच्या सहकार्याने गुवाहाटीमधील बाबा ‘योगराज’ हे ठाकरे सरकार घालविण्यासाठी ध्यानसाधना करीत आहेत.अशा शब्दांत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. रॅडिसन … Read more

भाजप आता सत्तास्थापन करणार; केंद्रीय मंत्र्यांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यात राजकीय भूकंप घडला असून महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. मात्र इतकं मोठी घडामोड होऊनही भाजपने अधिकृत पणे कोणतीही भूमिका अद्याप स्पष्ट केली नव्हती . पण भाजप आता सत्तास्थापन करणार असा दावा केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केला. महाविकास आघाडीवर आलेलं संकट हे … Read more