अखेर एकनाथ शिंदे भाजपा सोबत जाणार ? ‘हा’ व्हिडिओ आला समोर

Eknath Shinde

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय नाट्य घडत आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाच्या विरोधात बंड पुकारल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या जनतेला मूर्ख बनवत ‘मी कोणत्याच पक्षासोबत गेलो नाही’ अस सांगणारे एकनाथ शिंदे (Eknath … Read more

गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ; राऊतांचे ट्विटद्वारे बंडखोर आमदारांना आवाहन

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही आता महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना शेवटचे आवाहन केले आहे. “चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत.. का उगाच वण वण भटकताय? गुलामी … Read more

काही झाले तरी आम्हीही उद्धव ठाकरेंसोबत”; नाना पटोलेंनीही स्पष्टच सांगितले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही राष्ट्रवादीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही उद्धव ठाकरे यांना पाठींबा देत त्यांच्या पाठीशी आपण आणि संपूर्ण पक्ष असल्याची भूमिका मांडली आहे. ” आम्ही उद्धव ठाकरेंसोबत असून या राजकीय घडामोडींनंतरही … Read more

एकनाथ शिंदेच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरेंचा ‘हा’ पहिला डाव यशस्वी

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना व राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनही काल सर्व आमदारांना व्हीप जरी करत हजर राहण्याचे आदेशही दिले तर शिंदे यांच्यावर कारवाई करताना ठाकरेंनी त्यांच्याकडून विधान परिषदेतील गटनेते पद काढून घेत त्यांच्या जागी अजय चौधरींची नेमणूक केली. मात्र, ही नेमणूक … Read more

विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती? दीपाली सय्यद यांचे ट्विट चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपला 40 हुन अधिक समर्थक आमदारांसोबत बंड केल्यानंतर शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. अजूनही अनेक आमदार -खासदार शिंदेंच्या गोटात जात आहेत. त्यातच आता शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी कोणता झेंडा घेऊ हाती अस म्हणत खळबळ उडवून दिली आहे. सन्माननीय एकनाथ … Read more

ही आहे आमदारांची भावना…; एकनाथ शिंदेंकडून शिरसाट यांचे पत्र ट्वीट

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून बंड करत शिवसेनेला हादरा देण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेतील एका पाठोपाठ एक आमदार शिंदे गटाकडे रवाना होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतरही एकनाथ शिंदे आणि आमदारांचा गट आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहेत. अशातच बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांचं एक पत्र एकनाथ शिंदेंनी … Read more

उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी शेवटपर्यंत उभा राहणार : जयंत पाटील

Jayant Patil Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून बंड करत शिवसेनेला हादरा देण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट घेत त्यांच्यांशी चर्चाही केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी “उद्धव ठाकरे हे आजही मुख्यमंत्री आहेत. आम्हाला खात्री आहे कि त्यांचे आमदार … Read more

शिवसेनेतील बंडाळीवरुन राणेंचा पवारांवर निशाणा; म्हणाले की, 50 वर्षात त्यांनी….

rane pawar thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० हुन अधिक समर्थक आमदारांसह बंड पुकारले. यामुळे शिवसेनेला आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारावर आपण नाराज असून भाजपसोबत युती करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत युती नकोच अशी ठाम भूमिका … Read more

एकनाथ शिंदे गटाला BJP कडून मोठी ऑफर ; आमदारांना राज्यात मिळणार मोठी पदे

BJP Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेसोबत बंड करत स्वतंत्र गट निर्माण केलेल्या एकनाथ शिंदे यांना आता भाजपकडून सत्ता स्थापन करण्याचे आवाहन करत मोठी ऑफर देण्यात आली आहे. ती म्हणजे एकनाथ शिंदे गटाला राज्यात आठ कॅबिनेट मंत्रिपदे आणि पाच राज्यमंत्रिपदे देण्याचा विचार भाजपकडून केला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले असून कोणत्याही … Read more

वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा! सामनातून बंडखोरांना इशारा

Uddhav Thackeray Shivsena letter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. आपल्याकडे 40 पेक्ष्या जास्त आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला असून लवकरच ते आपला गट स्थापन करून भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून बंडखोरांना इशारा दिला आहे. यापूर्वीचा बंडाचा इतिहास पाहता वेळीच सावध व्हा, … Read more