शिवसेनेसोबत शिंदेंच्या बंडावर संभाजीराजेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले की…

Sambhaji Raje Chhatrapati Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या बंडावरून आता भाजप नेत्यांसह इतर नेत्यांकडून शिवसेनेवर टीका केली जात आहे. यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेमध्ये असे घडले नसते. एकनाथ शिंदे यांची खदखद ही आताची नसून … Read more

संजय राऊत खुश ! कारण शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा आनंद झाला असेल; राणेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या बंडामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांचाही हात असल्याचा आरोप भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. त्यांनी नुकतेच एक ट्विट केले असून “संजय राऊत खुश ! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा … Read more

शरद पवारांशी चर्चेनंतर उद्धव ठाकरे देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारवर सरकार बरखास्तीबाबतचे संकट कोसळलेले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदाराची बैठक घेतली जात आहे. दरम्यान आज पवार यांच्याशी बैठकीत चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात … Read more

गुप्तचर विभागाने एकनाथ शिंदेच्या बंडाची दोन महिन्यांपूर्वीच दिली होती कल्पना, मात्र…

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर संकट आले आहे. दरम्यान या संकटाची कल्पना हि गुप्तचर यंत्रणेने दोन महिन्यांपूर्वीच दिली होती. मात्र, ठाकरे सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह आठ ते दहा आमदार विरोधी पक्षाच्या संपर्कात होते, अशी गोपनीय माहिती … Read more

राजकीय घडामोडीचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने…; संजय राऊतांचे ट्विटद्वारे संकेत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेपुढे राजकीय पेच निर्माण झाला आहे. कारण ३३ आमदार शिंदे यांच्यासोबत गेले असल्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारवर टांगती तलवार आहे. या यादरम्यान आता सरकार कोसळण्याबाबत खुद्द शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठे असे ट्विट केले आहे. “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया … Read more

शिवसेनेचे आले आता काँग्रेसची बारी, त्यांचेही आमदार येणार; बच्चू कडूंचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाराज असलेले एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह गुवाहाटीमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत असलेले प्रहार संघटनेचे नेते तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. शिंदे यांच्याबरोबर शिवसेना व प्रहारचे असे मिळून 35 आमदार आहेत. आत काँग्रेसची बारी आहे. … Read more

होऊन होऊन काय होईल फार तर सत्ता जाईल; एकनाथ शिंदेच्या भूमिकेवर राऊतांचे प्रत्युत्तर

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाराज असलेले एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह आधी सुरत तर आता गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडामागची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या भूमिकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. “आम्ही संघर्ष करू शिवसेना … Read more

संकटांशी सामना करण्याची शिवसेनेला सवय; गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी इतिहास समजून घ्यावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे हेवीवेट नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत तब्बल 40 आमदारांसोबत सुरत गाठले होते. या संपूर्ण घडामोडी मुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून शिंदेंच्या बंडावर आणि त्यांना रसद पुरवणाऱ्या भाजपवर जोरदार टीका केली आहे. संकटांशी सामना करण्याची शिवसेनेला सवय … Read more

एकनाथ शिंदे 40 आमदारांसह गुवाहाटीत दाखल; राजकीय उलथापालथ होणार??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे हेवीवेट नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत तब्बल 40 आमदारांसोबत सुरत गाठले होते. या संपूर्ण घडामोडी मुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. त्यातच आता आमदारांना अजून सुरक्षित ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तसेच अपक्ष 7 आमदारांना सुरतहून गुवाहाटी येथे घेऊन गेले आहेत. आज मध्यरात्रीच … Read more

‘शिवसेनेतून एक जरी आमदार फुटला तर…’; बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Balasaheb Thackery

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या घटनेनंतर शिवसेनेच्या गोट्यात अस्वस्थता पसरली आहे. यामुळे राज्यभरातून शिवसैनिकांचा संताप पाहायला मिळत आहे. भारतमाता चौकात सेनेच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन देखील केले आहे. यावेळी काही शिवसैनिकांनी वर्षा बंगल्यावर धाव घेत एकनाथ शिंदेंविरोधात (Eknath Shinde) घोषणाबाजी केली. … Read more